Mofat bus pass yojana 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने नुकतेच अनेक नवीन धोरणे जाहीर केलेले आहेत . जी प्रवाशांसाठी विशेषता ज्येष्ठ नागरिकांनी दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत या लेखात आपण माहिती जाणून घेणार आहोत . सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा . व त्यांना आपल्या काही कामासाठी इकडून तिकडून वाहतूक करता यावी यासाठी शासनाने मोफत बस सेवा योजना सुरू केलेले आहे . तसेच एका मध्ये आपण मोफत बस पास योजना याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत .
ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या विशेष सवलती आहेत ?
एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केलेल्या आहेत . 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना मोफत वाहतूक व सवलत मिळू शकते आणि 65 ते 75 वयोगटातील 50% प्रवास सवलत मिळते . या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि त्यांना प्रवास करता येईल ही सवलत त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कुटुंबियांसाठी भेटण्यासाठी किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी उपयुक्त ठरेल .
Mofat bus pass yojana 2024 : दिव्यांगांसाठी विशेष सवलती कोणते आहेत ?
एसटी बसच्या भाड्यात दिव्यांगांसाठी विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत . या निर्णयामुळे दिव्यांग लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ होईल त्यासाठी त्यांची गतिशीलता वाढेल आणि त्यांच्या समाजातील सहभाग वाढेल. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण आणि नोकरी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास करणे सोपे होईल हा विचार करून राज्य सरकारने दिव्यांगांसाठी विशेष सवलती ठेवलेल्या आहेत .
विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना कोणत्या आहेत ?
राज्य सरकारने विविध पटकावलेल्या विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात सवलती आनंद घेता येईल . या निर्णयामुळे उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल . आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालय किंवा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ही सवलत उपयुक्त ठरेल .
येत्या 48 तासात 13 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा , पंजाबराव डक यांचा मोठा अंदाज
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या नवीन धोरणांचा समाजातील सर्व घटकांना फायदा होणार आहे . ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आर्थिक मदत मिळेल . शिवाय स्मार्ट कार्ड आणि आधार कार्डचा वापर केल्यास प्रवास करणे सोपे होईल . या सर्व उपाययोजनामुळे एसटीचा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित आणि परवडणारा होणार आहे .