महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50000 रुपये होणार जमा : Mjp karj mafi 2024

WhatsApp Group Join Now

Mjp karj mafi 2024 : शेतकरी समाज कल्याणसाठी राज्य सरकारने विशेष योजना राबवले आहे ही योजना मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली होती . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतची कर्ज माफ करण्यात आले होते शिवाय जप शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली होती . अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद होती गेल्या वर्षभरात या शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये हे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते . मात्र अनेक शेतकरी अजून याला पासून वंचित राहिले होते .

Mjp karj mafi 2024

Mjp karj mafi 2024: यावरील पावले उचलत सरकारने लवकरच अशा शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करण्याची घोषणा केलेली आहे माजी मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची दोन लाख रुपये दिले सरसकट माफ करण्यात आली होती . आता ह्या योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद केलेली होती . काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना हा लाभ मिळाले नाही याशिवाय एकाच वर्षे दोन वेळा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आलेले होते ,. मात्र वर्तमान सरकारने नवीन नियम करून अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता सरकार या संदर्भात माहिती गोळा करत आहे .

WhatsApp Group Join Now

Mahatma jyotirao phule karj mafi yojana

Mjp karj mafi 2024 : पन्नास हजार रुपयांचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे ?

Mjp karj mafi 2024 : कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे पंजाबराव देशमुख व्यवसाय सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी बहुतांश शेतकरी 31 मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणार आहे . एकाच वर्षात दोन वेळा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे . 50 हजार रुपयांच्या या लाभासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेल्या बँकेत जावं लागेल . तिथे दिलेल्या यादी त्यांचे नाव शोधता येईल किंवा जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये सीआयसी सेंटरमध्ये जाऊन ऑनलाईन यादी पाहता येईल . यादीत नावाचा ठेवायचे करणार करावी लागणार आहे . केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ मिळेल . शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षितेसाठी हे महत्त्वपूर्ण पाहून उचललेले आहे . आणि शेतकरी आर्थिक अडचणींना समोर जात असताना परिस्थिती ही योजना त्यांना दिलासा देणारी ठरली शिवाय शेतकरी कर्जबाजारी पासून मुक्त होऊन त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल .

घरगुती सिलेंडरची सबसिडी बाबत महत्त्वाचा निर्णय ; 1 ऑगस्ट पासून होणार सुरुवात

किती शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य शासनाने 50 हजार रुपये जमा केलेले आहेत ?

महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली होती . नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी राज्य शासनाने 50 हजार रुपयांपर्यंतची प्रोत्साहन अनुदान योजना घोषित केली . असून सात हजार 733 शेतकऱ्यांच्या खात्यात 30 कोटी 47 लाख रुपये जमा झालेले आहेत . रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून इतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे .

कर्जमाफी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://mjpsky.maharashtra.gov.in/

WhatsApp Group Join Now

Leave a Comment