छोटा ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे ? सरकारकडून मिळणार ट्रॅक्टर साठी 90 टक्के अनुदान : Mini Tractor Anudan Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Mini Tractor Anudan Yojana 2024 केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील सरकार आपापल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी विविध योजनांची सुरुवात करत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्न करत असते .त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते.

Mini Tractor Anudan Yojana 2024

महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू केलेल्या अशाच एका योजनेबद्दल आज आपण आपल्या लेखात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने हे आहे.

WhatsApp Group Join Now

Mini Tractor Anudan Yojana 2024 मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 :

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. त्यामुळे ते आर्थिक गरजांकडून कमकुवत झालेले असतात. शेतकरी विविध बँकांकडून कर्ज घेऊन आपल्या शेतात उत्पादन घेतात. यामध्ये शेतीसाठी लागणारी बियाणे खते तसेच इतर गोष्टींसाठी त्यांना आर्थिक गरज , असते त्यासाठी शेतकरी बँक वित्त संस्था किंवा सावकार कडून कर्ज घेतात. Mini Tractor Anudan Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती करत असतात. हे शेतकरी पारंपारिक पद्धतीने म्हणजे ती शेती हाताने करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो व त्यामुळे शेतीची कामे मंद गतीने होतात. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची कामे वेळेत व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक दुनियेत शेतीच्या कामासाठी विविध यंत्रसामग्रीचा वापर केला जातो ,ज्यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण होतात. परंतु फार कमी शेतकरी अशा प्रकारचे यंत्रसामग्री विकत घेऊ शकतात. परंतु बहुतांश शेतकरी त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे व आर्थिक अडचणीमुळे अशा प्रकारचे यंत्रसामग्री त्यांना विकत घेता येऊ शकत नाही. त्यामुळे ते पिढ्यानपिढ्या पारंपारिक पद्धतीने शेती करत राहतात. यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार करून एक योजना निर्माण केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसरणे यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो.Mini Tractor Anudan Yojana 2024

Mini Tractor Anudan Yojana 2024 राज्यातील नवबौद्ध व अनुसूचित जाती जमाती घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने रोटावेटर किंवा कल्टीवेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्याकरिता या योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना 3.15 लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा उद्देश :

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे हा मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसरणे यांचा पुरवठा करण्याची योजनेचा मुख्य उद्देश पाहायला मिळतो.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता तसेच कोणाकडूनही व्याज दराने कर्ज न घेता स्वतः योजनेमधून शेतीसाठी आवश्यक असणारे यंत्रसामग्री ते खरेदी करू शकतात या उद्देशाने मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे.Mini Tractor Anudan Yojana 2024
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान सुधारणे.
  • शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  • नव बौद्ध व अनुसूचित जाती घटकांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांचे राहणीमान व जीवनमान यामध्ये बदल व्हावा या उद्देशाने सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे.
  • राज्यातील इतर शेतकरी तसेच नागरिकांना शेती करण्यासाठी प्रेरित करणे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांचा वेळ वाचवणे आणि पैशांची बचत करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
  • पारंपरिक शेती क्षेत्रात आधुनिकीकरणाचा वापर वाढवणे.
  • शेतीची कामे जलद गतीने करणे.

Mini Tractor Anudan Yojana 2024

Mini Tractor Anudan Yojana 2024 मिनी ट्रॅक्टर योजनेची वैशिष्ट्ये :

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसाधने यांचा पुरवठा करणे ही योजना सुरू केलेली आहे.
  • मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा या योजने च्या आधारे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान सुधारण्यास मदत होते.
  • तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास आणि ते सशक्त आणि आत्मनिर्भर बनण्यास ही योजना महत्वपूर्ण ठरते.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळवण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरते.
  • ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करण्याची प्रक्रिया मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा या योजनेसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते घरबसल्या या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही यामुळे शेतकऱ्याचे वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • या योजनेमधून राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3.15 लाखांचे आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचे लाभ:

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा केला जातो.
  • या योजनेमधून राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3.15 लाखांचे आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते
  • शेतकरी या योजनेमधून आत्मनिर्भर व सशक्त होण्यास मदत होईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारेल.
  • राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
  • या योजनेमधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीमुळे वेळ लागणार नाही.Mini Tractor Anudan Yojana 2024

अन्नपूर्णा योजनेतून महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्रता :

  • या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
  • किमान 80 टक्के स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावे.
  • स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
  • मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपचार यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.50 लाख एवढी राहील.

Mini Tractor Anudan Yojana 2024 मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • बचत गटाचे प्रमाणपत्र

मिनी ट्रॅक्टर योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी च्या वेबसाईटला भेट द्या https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचे अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे :

  • अर्जदार जर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसेल तर अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शेतकरी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात अर्जदाराने खोटी तसेच चुकीची माहिती भरली असेल तर अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजने बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : marathi support

FAQ :

1 . मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे ?

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा .

2 . मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ?

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आधार कार्ड रहिवासी दाखला रेशन कार्ड बँक खात्याचा तपशील बचत गटाचे प्रमाणपत्र इतके आवश्यक कागदपत्रे आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment