शेतीमालासह दूध दरासाठी 9 ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन : Milk rate 2024

WhatsApp Group Join Now

Milk rate 2024 : केंद्र आणि राज्य शासनाने सर्व मोफत योजना बंद कराव्यात . तसेच गेल्या पन्नास वर्षात शेतीमालाचे दर केवळ आठ ते दहा पट वाढले शासनाच्या शेतकऱ्यांसाठी सर्व फुकटच्या बंद कराव्यात पण शेतीमाला योग्य भाव द्यावा आणि गाई म्हशीच्या दूध दरासाठी 9 ऑगस्ट पासून पुणे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल . अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली .

Milk rate 2024

साठ वर्षात शेतीमालाचे दर तसेच…

केंद्र आणि राज्य शासनाने सर्व मोफत योजना बंद कराव्यात . आम्हाला शासनाचे काही मोफत नको आहे मात्र शासनाने शेतीमालावर कोणते निर्बंध घालू नये सरकारच्या हस्तक्षेपामुळे गेल्या साठ वर्षात शेतीमालाचे दर आहे तसेच आहेत . परंतु उद्योजकांच्या मालाचे दर दहा पटीने वाढलेले आहेत . सरकारच्या या दुपटी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे केंद्र शासन शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देते . पण शेतकऱ्याकडून वर्षाला जीएसटी करातून लाखो रुपये वसूल करत आहे . सर्व रासायनिक खते कीटकनाशकांचा सर्व शेतीमालाची जीएसटी घरातून मुक्त केला पाहिजे .

WhatsApp Group Join Now

Milk rate 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे म्हणणे काय आहे ?

Milk rate 2024 : राज्यातील दोनशे साखर कारखान्यांची मालकी केवळ 25 कुटुंबियांकडे आहे . त्यामुळे केंद्रशासनाने दोन साखर कारखान्यातील 25 किलोमीटर अंतराची अट रद्द केली पाहिजे . अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली . निर्मला सीतारामन यांनी माहिती घेऊन लवकरच दोन कारखान्यातील अंतराच्या अटी बद्दल निर्णय घेण्यात येईल . असे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील महादेव कोरे आमगोंडा पाटील शंकर मोहिते धनपाल माळी यांच्या सरपदा अधिकारी उपस्थित होते .

 Milk rate 2024

खासदार सुप्रिया सुळे यांचे आंदोलन…

Milk rate 2024 : खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार निलेश लंके यांनी कांदा आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केलेले आहे . हे आंदोलन राजकीय आहे सुळे आणि लंके यांनी शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नावरही बोलण्याची गरज आहे . ऊस उत्पादकांना दिले मिळत नाही त्याकडे का दुर्लक्ष करत आहेत असा सवाल रघुनाथ दादा पाटील यांनी उपस्थित केलेला आहे .

कांदा, कापूस आणि सोयाबीन दराचे प्रश्न सुटणार; मिळणार चांगला दर 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment