mansoon update maharashtra 2024 : मान्सून दाखल झाल्याने यंदा खरीप हंगाम चांगल्या पद्धतीने होऊन फुलणार आहे . यादरम्यान यावर्षी नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे सहा लाख 28 हजार 700 हेक्टर लागवड होणार आहे . याची सविस्तर माहिती आपण पहा .
mansoon update maharashtra 2024 नाशिक जिल्ह्यासाठी नव्याने 2 लाख 20 हजार टन खतांचा साठा मंजूर झाला आहे हा खतांचा साठा 7123 क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यात 6 लाख 190 हेक्टर क्षेत्रा खरिपाच्या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने खरीप हंगाम फुलणार आहे .नाशिक शहर इगतपुरी पेठ दिंडोरी त्र्यंबकेश्वर व निफाड तालुक्यातील मान्सूनच्या पावसाने पाऊण तास हजेरी लावली पावसाचे माहेरघर असलेल्या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली . दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या अहिराणी असलेल्या तालुक्यांना काहीसा दिलासा मिळाला आणि मृग व वळीवाच्या पावसाने दिलासा देतानाच जिल्ह्यातील सहा बळी घेतला वारसा झालेल्या पावसाने प्रमाणावर नुकसान झाले . ढगफुटी सदृश्य पाऊस झाला नाशिक नजीकच्या देवळाली भागात पावसाने हजेरी लावली.(mansoon update maharashtra 2024)
mansoon update maharashtra 2024 काही भागात जोरदार पाऊस..
सर्वसाधारण जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यास अजून काही दिवसांचा उद्या असताना मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातल्याचे दिसून आले जूनच्या पहिल्या दहा दिवसात अवघ्या आठ मिलिमीटर पाऊस पडला होता यंदा आतापर्यंत मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्यावर्षी जिल्ह्यात अवघे 90 दिवसात 70 टक्के पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात भीषण दुष्काळ जाणवला शेतामध्ये पाण्याचे कमी भासू लागली टँकरची संख्या फाट्याने वाढली असून चारा व पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती बघत असतानाच मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला तसेच सोसाट्याचा वारा विजांचा कडकडात यासारख्या गारा पडल्यामुळे पत्राच्या शेडचे नुकसान झाले उमराणे ते एका शेतकऱ्याला दुर्दैवी मृत्यू झाला .अनेक ठिकाणी झाडे ओढून पडली तर शेळ्या मेंढ्या व जनावरे मृत्युमुखी पडल्याचे समजते प्रशासनातर्फे त्यांचा पंचनामा करून येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दरम्यान पालकमंत्री दादा भोसले यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भेट घेतली तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले .
mansoon update maharashtra 2024 महाराष्ट्रात दाखल झाल्याने ही एक मोठी गोष्ट ठरलेली आहे महाराष्ट्र राज्यात लखन झाला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि सोलापूर या भागांमध्ये मान्सून पोहोचलाय या भागात पावसाने हजेरी लावलेली आहे हवामानाचे चित्र मान्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाने प्रमुख केस होसाळीकर यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये हवामान विभाग भावाच्या सल्ल्यानुसार विचारपूर्वक पेरणीचा निर्णय असं घोसाळकर यांनी म्हटले आहे . पुढच्या तीन ते चार दिवसात ज्याच्या विविध भागात पोहोचेल आणि त्यामध्ये मुंबईचा देखील समावेश असेल आयकर यांनी म्हटले आहे कोकण महाराष्ट्र आणि काही भागात पाऊस दिसत आहे मान्सून सर्व राज्यात पोहोचण्यासाठी वाट पहावी लागेल .राज्यात रविवार आणि सोमवारी कोकणात काही ठिकाणी मुसळधार मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज घोसाळकर यांनी म्हटले आहे .
शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी ?
mansoon update maharashtra 2024 गेल्या चार-पाच महिन्यामध्ये झपाट्याने कमी झालेला होता परंतु आता मान्सूनला पूरक असणारे च्या आसपास प्रभावी असल्याचे होसाळीकर यांनी म्हटले आहे की यावर्षी मध्ये पाऊस नव्हता आणि जुलै मध्ये समाधानकारक पाऊस झाला म्हणूनच ऑगस्टमध्ये पाऊस नव्हता तसेच मध्ये पाऊस झाला सावरकर यांनी म्हटले आहे .
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आवाहन केस होसाळीकर यांनी दिलेला आहे दिवसांनी खूप महिन्यांनी पाऊस आलेला आहे कृषी विभागाला सल्ले देत आहे विभागाच्या सल्ल्यानुसार आपापल्या ऑल बघून आ किती पाऊस पडलाय हनुमान बघून पुढच्या काही दिवसात पाऊस आहे की नाही विभागाकडून आणि हवामान विभागाकडून मिळतात त्याचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावं असं केस होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे . शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वाट पहावी कृषी विभागाच्या सल्ल्याचा विचार करून पेरणी करावी असं ठाम मत असल्याचा होसाळीकर यांनी म्हटले आहे . राजस्थान आणि उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी 50 अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं होतं हे पहिले राज्यात ना तापमान 48 हम सेल्सिअस वर जाताना पाहायला मिळालं .(mansoon update maharashtra 2024)
अवकाळी नुकसान भरपाई GR आला !! हेक्टरी मिळणार 27,000 रुपये; तुमचे नाव आहे का यादीत
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये के एस होसाळीकर यांचे मत :
mansoon update maharashtra 2024 शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन केल्यास होसाळीकर यांनी म्हटलं खूप दिवसांनी खूप महिन्यांनी पाऊस आलेला आहे हवामान विभाग कृषी विभागांना सल्ले देते त्या विभागाच्या आपापल्या ठिकाणच्या जमिनीची ओल बघून आद्रता बघून किती पाऊस पडला त्याचे पुनर्निर्माण बघून पुढच्या काही दिवसात पाऊस आहे की नाही यांना कृषी विभागाकडून गावाकडून मिळतात त्याचा अंदाज घेऊन पेरणी नियोजन करावं असं के एस ओ साळेकर यांचे म्हणणे आहे शेतकऱ्या साठी वाट पहावी कृषी विभागाचे सल्लागार करून मग घ्यावे राजस्थान आणि उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी 50 अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेलं होतं ते पाहिले राज्यात तापमान 48 ते 46 अंश सेल्सिअस वर जाताना पाहायला मिळालं असे म्हणतात दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहणार हसण्याचा अंधार वर्तवण्यात आलेला आहे .
जून महिन्यातील मान्सून बद्दल व्हिडिओ द्वारे माहिती पहा : Video Credit : Panjab Dakh पंजाब डख
जून महिन्यात महाराष्ट्रमध्ये हवामान कसे असणार आहे
जून महिन्यात मध्ये हवामान चांगले असणार आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे
जून महिन्यामध्ये पेरणी करावी का
जून महिन्यामध्ये सध्या पावसाचे प्रमाण पाहून पेरणी करून घ्यायची आहे
जून महिन्यामध्ये कोठे कोठे पाऊस पडणार आहे
जून महिन्यामध्ये महाराष्ट्र सह विदर्भात पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र पाऊस पडणार आहे.