mansoon season 2024 : पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या कोसळल्या जाणार आहेत असा अंदाज वर्तवलेला आहे हवामान विभागाने गुरुवारी कोकणाच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज कलर दिलेला आहे मान्सून ने गुरुवारी देशातील आणखी काही भागांमध्ये प्रगती केली आहे त्यामध्ये संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशाचा भाग व्यापलेला आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश बिहारचा देखील भाग व्यापलेला आहे हे त्या दोन दिवसांमध्ये उर्वरित भागात मान्सून मध्ये असा हा हवामान खात्याचा अंदाज वर्तवलेला आहे . तसेच राज्यात पुढील चार दिवसात कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत .
कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट ?
हवामान विभागाने गुरुवारी कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट दिलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात देखील सातारा, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि खानदेश तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर. जालना. बीड नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा जारी केलेला आहे . शुक्रवारी दिनांक 28 रोजी कोकण, पुणे सातारा विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली, नागपूर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज दिलेला आहे . तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे सरी कोसळतील पुढील तीन दिवस पावसाचा जोर कोकण आणि विदर्भामध्ये भरपूर वाढलेला दिसून येणार आहे दरम्यान मान्सूनने देशाच्या बहुतांश भागात आगमन केलेले आहे.mansoon season 2024
हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचे मत काय आहे ?
मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात रविवार पर्यंत मध्यम पावसाची शक्यता कायम आहे खानदेशातील नंदुरबार धुळे जळगाव आणि तीन जिल्ह्यात गुरुवारपासून आठवडाभर म्हणजे 4 जुलै पर्यंत अरबी समुद्र शाक्य म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगे पावसाची जोरदार शक्यता आहे . नगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सहा जिल्ह्यात रविवार पर्यंत वर ठेवलेली मध्यम पावसाची शक्यता तशीच आहे .
महाराष्ट्रात पावसाची शक्यता…
आंध्र प्रदेश, झारखंड तेलंगणा काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच चार ते सहा एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि उडीसाच्या काही भागात उष्णतेच्या लाटीची स्थिती शक्यता आहे शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे . मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यामधील ताशी 30 ते 40 किमी वेगाने तुरळक ठिकाणी मेक गरजेनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे .