Maka Bajarbhav 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक फार कमी झाली आहे. राज्यातील बाजार समितीमधील मक्याचे बाजार भाव. चला तर मग पाहूया आजचे ताजे बाजार भाव.
Maka Bajarbhav 2024 नागपूर बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2000 आणि जास्तीत जास्त दर 2200 रुपये तसेच सर्वसाधारण 2011 इतका आहे
राहता बाजार समितीमध्ये चार क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर ₹2000 आणि जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तसेच सर्वसाधारण सुद्धा दोन हजार रुपये इतका आहे
Maka Bajarbhav 2024 :
अमरावती बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर ₹2000 आणि जास्तीत जास्त दर 2125 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 2062 इतका आहे
जालना बाजार समितीमध्ये 187 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 2350 आणि जास्तीत जास्त दर 2600 रुपये तसेच सर्वसाधारण दर 2500 इतका आहे
Maka Bajarbhav 2024पुणे बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2600 रुपये आणि जास्तीत जास्त तर 2800 तसेच सर्वसाधारण दर हा 2700 इतका आहे
अमळनेर बाजार समितीमध्ये 20 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर रुपये आणि जास्तीत जास्त दर 2439 तसेच सर्वसाधारण धरा 2439 इतका आहे
दौंड बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 2,300 आणि जास्तीत जास्त दर 2301 तसेच सर्वसाधारण दर सिद्धांत 2301 इतका आहे
मुंबई बाजार समितीमध्ये 30 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर दोन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर 4000 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 3700 इतका आहे
कळवण बाजार समितीमध्ये 20 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2311 आणि जास्तीत जास्त दर 2311 सर्वसाधारण दर 2311 इतका आहे
धुळे बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2,300 आणि जास्तीत जास्त दर 2460 तसेच सर्वसाधारण 2451 इतका आहे
मालेगाव बाजार समितीमध्ये 85 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2273 आणि जास्तीत जास्त दर 2490 तसेच सर्वसाधारण दर हा 2380 इतका आहे
Maka Bajarbhav 2024 छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये 14 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर ₹2200 आणि जास्तीत जास्त दर 2500 तसेच सर्वसाधारण दर हा 2350 इतका आहे
सिल्लोड बाजार समितीमध्ये 95 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 2250 तसेच सर्वसाधारण दर हा 2200
मलकापूर बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 2,200 आणि जास्तीत जास्त दर 2350 तसेच सर्वसाधारण दर हा 2350 इतका आहे
यावल बाजार समितीमध्ये 600 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1610 आणि जास्तीत जास्त दर 2010 तसेच सर्वसाधारण दर हा 1,800 इतका आहे
देवळा बाजार समितीमध्ये 2 अवक झाली असून कमीत कमी दर 2350 आणि जास्तीत जास्त दर 2405 तसेच सर्वसाधारण दर हा 2395 इतका आहे
महाराष्ट्रात आता लवकरच लाडकी बहिण योजना, प्रति महिना मिळणार 1500 रुपये
FAQ
नागपूर बाजार समितीमध्ये मक्याचा काय दर आहे ?
राहता बाजार समितीमध्ये मक्याचा सर्वसाधारण दर काय आहे ?