Maka Bajarbhav 2024 मागील आठवड्यामध्ये मक्याचे बाजार भाव पाहिले असता सरासरी 250 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर शासनाच्या किमान आधारभूत किंमत ही 2090 आहे त्यामानाने मक्याला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एकूणच या आठवड्यामध्ये काय बाजार भाव मिळाला आणि कशी होती ते सविस्तर आपणास पाहणार आहोत.
मागील आठवड्यामध्ये नांदगाव बाजारामध्ये मक्याची किंमत रुपये 25 प्रतिक्विंटल होती या आठवड्यामध्ये देखील किंमत मागील आठवड्यात प्रमाणे स्थिर आहे तर मागील आठवड्यामध्ये राज्यातील निवडक बाजार समित्यांमधील मक्याचा बाजार भाव हा पाहिला असता नांदगाव बाजार समितीमध्ये 2550 येवला बाजार मध्ये 2536 मालेगाव बाजारामध्ये 2476 मनमाड बाजार समितीमध्ये 2587 तर अमळनेर बाजारात 2503 रुपये इतका दर मिळाला होता.
मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवक मध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनुक्रमे 17.1 आणि 19.2 टक्के इतकं झाली आहे खरीप हंगाम 2023 साठी किमान आधारभूत किंमत 2009 रुपये प्रतिक्विंटल आहे व सध्या मग त्याच्या किमती मध्ये एम एस पी पेक्षा जास्त आहेत खरीप हंगाम 2024 25 साठी किमान आधारभूत किंमत 2525 प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे.
Maka Bajarbhav 2024 आजचे मका बाजार भाव :
आजचे बाजार भाव पाहिले असता आजच्या बाजारा अहवालानुसार अमरावती बाजारामध्ये लाल मक्याला 2050, बुलढाणा बाजारात पिवळ्या मक्याला 2445, छत्रपती संभाजीनगर बाजारामध्ये 2292,, जळगाव बाजारामध्ये 2331, नंदुरबार बाजारामध्ये 2461, पुणे बाजारामध्ये 2,700, तर सोलापूर बाजारामध्ये 2590 इतका दर मिळाला आहे.
अन्नपूर्णा योजनेतून महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू