महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : Mahila swayam siddhi yojana 2024

WhatsApp Group Join Now

Mahila swayam siddhi yojana 2024 : महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्गातील महिलांना स्वतःचा एखादा लघुउद्योग सुरू करावा त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मार्फत महिला स्वयंव सिद्धी व्याज परतावा योजना सुरू करण्यात आलेले आहे .

Mahila swayam siddhi yojana 2024

या योजनेमुळे अंतर्गत बचत गटातील इतर मागास वर्गातील सुशिक्षित आणि बेरोजगार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख ते दहा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्याकरताच्या रकमेवर आकारण्यात येणारे बारा टक्के व्याजदर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत देते महिलांना शून्य टक्के व्याजदर आणि कर्ज उपलब्ध करता येते . Mahila swayam siddhi yojana 2024

WhatsApp Group Join Now

Mahila swayam siddhi yojana 2024 : महिला स्वयंसिद्धी योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

  • महिलांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनवणे
  • महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पैशांसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये या य उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
  • राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे
  • महिलांना व रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनवणे

महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा यशपांतर्गत बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वतःचा स्वरोजगार सुरू करण्यासाठी पाच लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते महिला बचत गटातील इतर मागास वर्गातील महिलांना महिला स्वयंसेद्दी व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जातो . Mahila swayam siddhi yojana 2024

महिला स्वयं सिद्धी योजनेचे फायदे काय आहेत ?

  • महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत बचत गटातील व इतर मागास वर्गातील सुशिक्षित बेरोजगार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते
  • महिला चा स्व रोजगार सुरू करण्यासाठी सक्षम बनतील
  • महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पैशांवर कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही
  • राज्यातील बेरोजगारी कमी होऊन रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होतील
  • महिला स्वतःच्या पायावर उभे राहते
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 0% व्याजदर या दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते

महिला स्वयंसिद्धी योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ?

  • फक्त बचत गटातील इतर मागास वर्गातील या योजनेचा लाभ दिला जाईल
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • अर्जदार महिलांचे वय 18 वर्षे ते साठ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे
  • अर्जदार महिलेने यापूर्वी वित्तीय संस्थेचा अथवा शासनाच्या योजनेचा महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेतलेला असल्यास या योजनेच्या लाभ दिला जाणार नाही
  • अर्जदार महिला बँक किंवा वित्त संस्थेच्या थकबाकीदार असता कामा नये
  • एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल
  • अर्जदार महिलेला ती सुरू करू इच्छिणाऱ्या व्यवसायाची माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे

महिला स्वयंसिद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला
  • वयाचा पुरावा रहिवासी दाखला
  • बचत गटाचे बँक पासबुक झेरॉक्स
  • बचत गटातील महिला सदस्यांचे प्रमाणिक कौटुंबिक उत्पन्न बाबतचे प्रमाणपत्र
  • स्वयंघोषणापत्र
  • मोबाईल नंबर ईमेल आयडी
  • व्यवसाय सुरू करणार त्याची माहिती

Mahila swayam siddhi yojana 2024 : या योजनेअंतर्गत दिले जाणारी लाभाची रक्कम महिला बचत गटाच्या बँक खात्यात जमा केली जाईल . या योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेवर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल . त्यामुळे महिलांना शून्य व्याजदर आणि कर्ज उपलब्ध होईल महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन आणि प्रक्रिया तसेच मूल्य आधारित उद्योगाकरिता बँकांमार्फत मंजुरी करण्यात आलेल्या पाच लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज रकमेवरील 12% व्याजाच्या मर्यादित व्याज परवा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल .

राज्यातील बाजार समितीमधील आजचे ताजे कापूस बाजार भाव

WhatsApp Group Join Now

Leave a Comment