maharshtra paus andaj june 2024 : राज्यातील वातावरणात महाराष्ट्रामध्ये वरचेवर बदल झाल्याचे दिसून येत आहे . काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अजूनही चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र दर्शविले जात आहे . हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे . दरम्यान आज राज्यात नेमकी खरी परिस्थिती काय आहे याबाबतची माहिती हवामान विभागांना दिलेली आहे . हवामान विभागाचे संपूर्ण माहिती आपण पाहू .
maharshtra paus andaj june 2024 हवामान खात्याच्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र सह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे . या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केलेला आहे . मागील काही दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झालेला आहे. आणि अनिक ठिकाणी नदी, तलाव हे भरून वाहत आहेत . काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळाला आहे . शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पिकांचे भरपूर नुकसान झाल्याचे दृश्य दिसून येत आहे . प्रशासनाने सगळी तयारी देखील केली आहे यादरम्यान ज्या भागात चांगला पाऊस झाला त्या भागातील शेती कामांना वेग आल्याचे पाहायला मिळतात .
कोणत्या भागात पावसाची शक्यता कमी आहे ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणासह मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात हात पावसाची शक्यता कमी दिलेली आहे . काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच कोकणात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र हा भाग सोडता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज पावसाचा हॅलो दिलेला आहे त्यामुळे या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवलेली आहे . सध्या मान्सून चेन्नई कोकण व मध्य महाराष्ट्र मराठवाडा व्यापला आहे. तर विदर्भाच्या काही भागांमध्ये पश्चिम विदर्भामध्ये मान्सून सक्रिय झाल्याचे दिसून आलेले आहे. मात्र मान्सून संपूर्ण विदर्भातला नाही अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे . विदर्भात माणसांच्या प्रगतीला सध्या खंड पडलेला आहे पुढच्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवलेली आहे .
राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावे का ?
ज्या भागात चांगला पाऊस झालेला आहे त्या भागात शेती कामांना आता भरपूर वेग आल्याचे दिसून येत आहे. शेतकरी खरीप पिकांची पेरणी करत आहे. मात्र ज्या भागात चांगला पाऊस झालेला नाही त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे . त्याच दरम्यान जोपर्यंत 100 मिलिमीटर पाऊस त्या क्षेत्रात पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करून घेऊ नये अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे .
उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा; पहा काय आहे सविस्तर माहिती👇
maharshtra paus andaj june 2024 राज्यातील पावसाबद्दलचे पंजाबराव यांचे मत…
महाराष्ट्रातील पावसाबाबतचे हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी 13 जून पासून ते १५ जून पर्यंत राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता आहे काही भागात मुसळधार पावसामुळे शेतीचे भरपूर नुकसान झालेले आहेत तसेच हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी नवीन अंदाज वर्तवलेला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जून ते 15 जून पर्यंत राज्यात भाग बदलत पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे. 13 जून ते 15 जून दरम्यान पावसाचा कुठलाच खंड पडणार नसल्याचे पंजाबराव यांनी म्हटलेले आहे. तसेच 22 जून पर्यंत पाऊस सुरू राहणार असे त्यांनी सांगितलेले आहे . महाराष्ट्र भाग बदलत पाऊस पडतच राहणार आहे आज एका तालुक्यात तर उद्या दुसरा तालुका अशा तऱ्हेने पाऊस पडत राहणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले . जून पासून ते 17 जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची कमी जास्त ताप असेच राहणार आहे परंतु या कालावधीत विदर्भ भागात पाऊस सुरू राहणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितलेले आहे . 15 जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव वर्तवलेली आहे .
पाऊस भरपूर पडल्यामुळे ओढे, नाले भरून वाहतील :
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार ओढे आणि नाले भरून वाहतील अशा स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे. पावसात कोणताही खंड निर्माण होत विवर्गात विदर्भात देखील आता पावसाला सुरुवात होणार आहे 20 तारखेपर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांच्या पेरणी सुरू होतील असा अंदाज पंजाबराव यांनी सुरू केलेला आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भात १२ जून ते 22 जुन्या दहा दिवसांच्या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी व्यक्त केलेले आहेत आणि महाराष्ट्र आणि मराठ्यातील काही भागात पुढील चार दिवसात पावसाची शक्यता आहे .
maharshtra paus andaj june 2024 पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी तीन दिवसात राज्यातील सोलापूर सातारा सांगली अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, अकोला, हिंगोली, वाशिम, नांदेड, लातूर आणि बीड या जिल्ह्यात पावसाचे दाट शक्यता दर्शवली असल्याचे पंजाबराव ढोक यांनी सांगितलेले आहे . या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे तसेच सोलापूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यात खूपच जोरदार पाऊस असण्याची शक्यता दिलेली आहे छोटी मोठी तळे देखील या कालावधीत भरून वाहू शकतात असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवलेला आहे . अशा पावसामुळे राज्यातील चालू घडामोडी मध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आलेले आहे .
15 ते 17 दरम्यानच्या पाऊस हा भरपूर असल्याने शेतामध्ये जर पेरणी केली असेल तर त्यांना मोठा धोका आहे . तसेच त्यानंतर काही दिवस पाऊस न पडण्याची देखील शक्यता दिलेली आहे . काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी कमी पाऊस असे राज्यातील वातावरण निर्माण झालेले आहे म्हणूनच शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या भागांमध्ये शंभर मिलिमीटर पाऊस अद्यापही पडला नाही अशा शेतकऱ्यांनी पेरणी करून घेऊ नये . काही दिवसात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेला आहे 100 मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने दिले आहे . काही ठिकाणी पेरणीचे सुरुवातीचे झालेले आहेत मराठवाड्यात दोन-तीन दिवस चांगला पाऊस पडल्याने तेथील भागांमध्ये आता पेरणी केलेली आहे . ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी घाई करण्याची काही शक्यता नाही . पेरणीसाठी योग्य तितकेच पाणी तसेच जमिनीमध्ये पाणी असल्यावरच पेरणी करून घ्यावी . तसेच शंभर मिलिलीटर पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी जर पेरणी केली तर त्याच्या शेतीसाठी भरपूर फायदा होईल . maharshtra paus andaj june 2024
पंजाबराव डक यांच्याकडून हवामान बद्दल माहिती व्हिडिओद्वारे पहा : video credit : Panjab Dakh पंजाब डख
जून महिन्यामध्ये कधी पाऊस पडणार आहे ?
जून महिन्यामध्ये 18,19,20,21 असा पावसाचा अंदाज पंजाबराव डक यांनी दिलेला आहे
शेतकऱ्यांनी पेरणी करावी का ?
शेतकऱ्यांनी पेरणी 1000 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय करू नये.