महाडीबीटी अंतर्गत कृषी अवजारांसोबत टोकन यंत्रालाही मिळते अनुदान; असा करा अर्ज : mahadbt tokan yantra yojana 2024

WhatsApp Group Join Now

mahadbt tokan yantra yojana 2024 : मराठी बीपी टोकन यंत्र योजना बद्दल महाडीबीटीवर दहा हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तसेच शेतकरी बांधवांसाठी कृषी विभाग कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यापूर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता परंतु शेतकरी बांधवांना आता कृषी विभाग किंवा महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकऱ्याला कृषी विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात न जाता किंवा त्याची गरज पडणार नाही कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही तसेच वेगवेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेगवेगळ्या अर्ज करण्याची सुद्धा गरज नाही तर ऑनलाईन पद्धतीने एकाच फोटो द्वारे आणि एकाच अर्जामध्ये सर्व लाभ घ्यावयाचा असेल तर तो ह्या योजनेत मधून सर्व बाबींमधून अर्ज सादर करता येईल यासाठी शासनाने महाडीबीटी शेतकरी योजना हे पोर्टल तयार केलेले आहेत .

mahadbt tokan yantra yojana 2024

महाडीबीटी शेतकरी योजना हे काय आहे तसेच (mahadbt tokan yantra yojana 2024) द्वारे अनुदान भेटते शेतकऱ्याला ठोकून यंत्रासाठी कसा अर्ज करायचा किंवा त्यासाठी निवड झाल्यानंतर करावयाची कागदपत्रे पूर्व संमती मिळाल्यानंतर कागदपत्र सर्व माहिती आपण घेऊ .महाडीबीटी पोर्टल वर एकापेक्षा अधिक भाग म्हणजे तुषार संच आणि ठिबक संच रोटावेटर ट्रॅक्टर इत्यादी बाबींचा अर्ज करता येतो आणि यामध्ये आपण मनुष्य चलित टोकन यंत्र साठी देखील अर्ज करू शकतो यासाठी कृषी विभागाकडून 50 टक्के अनुदान देखील दिले.

WhatsApp Group Join Now

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी विभागामार्फत टोकन यंत्राची माहिती…..

महाडीबीटी पोर्टल द्वारे mahadbt tokan yantra yojana 2024 साठी अनुदान देणार आहे हे टोकन य या यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन तसेच हरभरा मका इ लागवड करू शकतो आणि हे यंत्र अतिशय उपयोगी पडणार आहे ते वापरण्यास देखील सोयीस्कर आहे जे शेतकरी हे यंत्र घेऊ इच्छित आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेमध्ये सहभागी होऊ शकता आणि कृषी विभागाकडून देण्यात ये फायदा घेऊ शकतो .

mahadbt tokan yantra yojana 2024

mahadbt tokan yantra yojana 2024 इतके दिले जाते अनुदान….

महाडीबीटी पोर्टल द्वारे मनुष्य चरित्र साठी अनुदान दिले जाते लहान सीमांत शेतकरी अल्पभूधारक किमतीच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपये अनुदान दिले जाते आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन जास्तीत जास्त आहे अशा शेतकऱ्यांना म्हणजे बहुभुज आरक्षण शेतकऱ्यांना किमतीचे 40% किंवा जास्तीत जास्त रुपये 8000 अनुदान दिले जाते . अनुदानावर ती टोकन यंत्र खरेदी करताना त्या टोकण यंत्राचा टेस्ट रिपोर्ट असणे आवश्यक आहे आणि ज्या विक्रेत्याकडे आपण यंत्र खरेदी करणार आहोत त्यांच्याकडे ते यंत्र विकण्यास डीलरशिप प्रमाणपत्र असणे स्वाती खरेदी करणे आवश्यक आहे . टोकन यंत्र या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल पर अर्थ सादर करावा लागतो तरच शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ घेता येतो सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर करायचे सर्व माहिती भरून तेथे करावे लागते आणि करा हा पर्याय निवडावा लागतो कृषी यांत्रिकीकरण ही निवडावी लागते .

mahadbt tokan yantra yojana 2024 असा करा अर्ज …

  • महाडीबीटी पोर्टल वर जाऊन लोगिन करावे
  • अर्ज करा हा पर्याय निवडावा
  • कृषी यांत्रिकीकरण ही बाब निवडावी
  • तपशील मध्ये मनुष्याचे लिंग अवजारे हा पर्याय टाकावा
  • यंत्रसामग्री मध्ये टोकन यंत्र हा पर्याय निवडावा .
  • मशीन चा प्रकार कनिष्ठ हा निवडावा .
  • अर्ज जतन करून घ्यावा .
  • त्यानंतर मुख्य वरती जावे .
  • अर्ज सादर करा हा पर्याय घ्यावा .
  • अर्ज जतन करा व मुख्य पृष्ठ वरती जावे .
  • प्राधान्यक्रम सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करावा

जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटी योजना पोर्टलवर टोकन यंत्रासाठी मध्ये निवड झाल्यानंतर अपलोड करण्यासाठी कागदपत्रांची देखील आवश्यकता असते त्या का कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि योजनेबद्दल अर्ज भरल्यानंतर त्याच्या मोबाईलद्वारे संदेश द्वारे शेतकऱ्यांना सूचित करण्यात येईल .

mahadbt tokan yantra yojana 2024

निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे ..

  • सातबारा उतारा आणि डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत उतारा मागील सहा महिन्याच्या आतील असणे आवश्यक आहे .
  • आठ अ चा उतारा तलाठी स्वाक्षरीत उतारा मागील सहा महिन्याचा असणे आवश्यक आहे
  • टोकण यंत्राचा अधिकृत टेस्ट रिपोर्ट
  • टोकन यंत्राचे कोटेशन
  • विक्रेत्याचे डीलरशिप प्रमाणपत्र

mahadbt tokan yantra yojana 2024 या योजनेबद्दल शेतकऱ्याला पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करून घ्यावे यंत्र साठी कागदपत्रे अपलो तर त्या कागदपत्रांची छाननी केली जाते आणि मग कागदपत्रे योग्य असतील तर त्या लाभार्थ्याला ते यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्व संमती देण्यात येते पूर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थी शेतकरी ते यंत्र खरेदी करून खालील कागदपत्रे महाल डीबीटी पोर्टल वर अपलोड करून घ्यावीत महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करण्यासाठी ओरिजनल बिल जीएसटी ब्लॉक तसेच आरटीजीएस आणि यंत्राचे डि वरील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत त्यानंतर या योजनेचा शेतकरी पूर्णपणे लाभ घेऊ शकतो .

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी विभागात mahadbt tokan yantra yojana 2024 टोकन यंत्र या योजनेअंतर्गत कडून दिले जाते तसेच हे टोकन यंत्र मनुष्या चलीत आहे त्यामुळे ते यंत्राच्या साहाय्याने आपल्या शेतकरी सोयाबीन हरभरा मका इत्यादी पिकांची लागवड करून उत्पन्न मिळू शकतो आणि उत्पन्नास भरपूर वाढ मिळते आणि शेतकऱ्याला अजून प्राधान्य शेतकऱ्यांसाठी तसेच काही शेतकऱ्यांना परिस्थितीनुसार अनेक यंत्रे घेऊ शकत नाहीत त्यामुळे मागे राहतो . लाभ घ्यावा व शेती अजून विकसित करावी या हेतूने केंद्रशासन योजनेद्वारे शेतकऱ्यांना करते .

अनेक तंत्रांचा वापर व्हावा व ते ग्रामीण भागात देखील उपयोगी व्हावेत करांचा वेळ व खर्च वाचावेत याचा विचार करून केंद्र शासनाने हा निर्णय घेतलासंदर्भ या योजनेत अंतर्गत लहान किंवा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 50% जास्तीत जास्त दहा हजार रुपये इतके अनुदान दिले जाते आणि जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 40% किंवा जास्तीत जास्त इतक्या अनुदान दिले जाते . या अनुदानाचा वापर करून आपली शेती उत्तम रित्या करण्याच्या दृष्टीने या योजनेमार्फत केंद्रशासन मदत करत असते . हे यंत्र शेतकऱ्यांच्या अतिशय उपयोगी आहे आणि ते वापरण्यास देखील सोयीस्कर असे आहे . ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे विभागाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाचा येऊ शकतात .

टोकन यंत्राचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटीचे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

mahadbt tokan yantra yojana 2024 टोकन यंत्र योजनेअंतर्गत महाडीबीटी मध्ये अर्ज करण्यासाठी व्हिडिओद्वारे माहिती पहा : Video Credit
(Prabhudeva GR & sheti yojana)

FAQ :

टोकन यंत्रासाठी अर्ज कुठे करावा ?

टोकन यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.

टोकन यंत्राला किती अनुदान मिळते ?

टोकन यंत्राला 40% पर्यंत अनुदान मिळते.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment