magel tyala solar pump yojana 2024 : शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावी यासाठी मागील त्याला सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे तसेच मागील त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेकरिता आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे अशी घोषणा अजित पवार यांनी केलेले आहे . याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत .
महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सरकारचा 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे पुढच्या तीन महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे राज्याच्या नागरिकांचा विशेष लक्ष होते . अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कापूस आणि सोयाबीनला अपेक्षित भाऊ न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त होते . पण शेतकऱ्यांच्या मनोस्थापाचा विचार करून शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे कापूस आणि सोयाबीन पिकाचा राज्याचा उत्पन्नाचा वाटा आहे .
magel tyala solar pump yojana 2024 अजित पवार यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा :
(magel tyala solar pump yojana 2024 )अजित पवार यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे 47.41 लाख शेती पंप वापर करते आहेत शेतकऱ्यांना दिवसा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू आहे . मार्केट 2024 ते ऑक्टोंबर 2025 पर्यंत प्रकल्प मार्गी लावणार साडेसात भरून पर्यंत पंपा चालवतात यांचा पूर्णपणे वीस माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे 47 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असं अजित पवार यांचे म्हणणे आहे .
बांबूची लागवड केली जाणार आहे प्रतिरोपा करिता 175 रुपये अनुदान दिले जाईल वन्य प्राणी हल्ल्यात 20 वरून 25 लाख रुपये मिळणार पशुधन खाणे नुकसान भरपाईत वाढ केली जाईल हा पूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे सांगली येथे सौर ऊर्जा प्रकल्प राबवला जाणार आहे भोसेपूर ते प्रकल्पातून कुठे यांचे पाणी वळवले जाणार असून जलयुक्त शिवार अभियान दुसरे राबवली जाईल असे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना घोषित केलेले आहे .
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिले जाते 90 ते 95 टक्के पर्यंत अनुदान…
या योजनेमधून शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार द्वारे नागरिकांना 95 ते 90 टक्के अनुदान दिले जाते कारण सध्याच्या काळात पंप घेणे शेतकऱ्यांच्या स्वखर्चाने संपर्क घेणे शक्य होत नाही त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत असते व या माध्यमातून ते सोलर पंप विकत घेऊ शकतात या अनुदानामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती नागरिकांना फक्त पाच टक्के रक्कम तसेच जनरल किंवा सर्वसाधारण जमातीतील लोकांसाठी फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागते बाकी राहिलेली 90 ते 95 टक्के रक्कम ही सरकार अनुदानामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करते .