मागेल त्याला शेततळे योजना अंतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार स्वतःचे शेततळे; असा करा अर्ज : Magel Tyala Shettale Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Magel Tyala Shettale Yojana 2024 महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. नागरिकांसाठी लोकोपयोगी तसेच कल्याणकारी विविध प्रकारच्या योजना सरकारने राबवल्या आहेत.

Magel Tyala Shettale Yojana 2024

Magel Tyala Shettale Yojana 2024त्या योजनांना अनुसरून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने मागील त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील मागील काही वर्षात पावसाचे प्रमाण अनिश्चित झालेले होते. मागील त्याला शेततळे योजना अनुदान योजना रजिस्ट्रेशन.महाराष्ट्र राज्यातील कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने मागील शेततळे ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करताना नेहमी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते या सर्व कारणांमुळे शेतीच्या उत्पादनावर मोठा प्रमाणात परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

शेती उत्पादनामध्ये वाढ करून सातत्य आणण्यासाठी आणि सततच्या पाणीटंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचे असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील शेती ही पावसावर अवलंबून असल्याने भिंतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे तसेच संरक्षित व स्थायी जनाचे संविधान निर्माण करून यासाठी महाराष्ट्र सरकारने मागील त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे

WhatsApp Group Join Now

आज आपण आपल्या या लेखामध्ये ऑनलाइन अर्ज करणे अनुदान लाभार्थी पात्रता शेततळ्यासाठी असणाऱ्या अटी व नियम आवश्यक कागदपत्रे इत्यादी गोष्टींची संपूर्णपणे माहिती बघणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

Magel Tyala Shettale Yojana 2024

Magel Tyala Shettale Yojana 2024 :

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीसाठी नियमित व अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण आहे आणि त्यानुसार 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागील त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली होती आणि महाराष्ट्र जलसंधारण मंडळासाठी 10 कोटींची तरतूद आलेली होती .योजना शासनाचे प्रथम महत्त्वाची योजना बनली आहे.

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पाणी टंचाई आणि संकटग्रस्त चिन्हांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल आणि यामध्ये जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आणि आउटलेट सह मध्ये किमान 15 x 15x 3 मीटर आकारमानाचे शेततळे सरकारकडून देण्यात येणार आहे

यामध्ये शेततळ्याच्या आकारमान शासनाच्या नियमाप्रमाणे असलेल्या आकारमानानुसार राहील. आणि त्यामध्ये मिळणारे अनुदान आणि पाण्याचा वापर पाण्याची हिस्से वारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर करार करावा आणि तो अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेमधून 30 x 30 x 3 मीटर शेततळ्यासाठी 50,000 रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आले आहे व इतर शेतकऱ्यांसाठी आकारमानानुसार नुसार अनुदान देण्यात येणार आहे या योजनेमध्ये जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांना गट करून सामुदायिक रित्या शेततळ्याची मागणी करता येणार आहेMagel Tyala Shettale Yojana 2024

Magel Tyala Shettale Yojana 2024

Magel Tyala Shettale Yojana 2024 अनुदान :

पावसाचे प्रमाण नेहमीच अनिश्चित असते. तसेच मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र मध्ये पावसाळा अनिश्चित झाला आहे. त्यामुळे राज्यांच्या काही भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्याचबरोबर जमिनीतले पाण्याची पातळी सुद्धा खोल गेलेली होती, तसेच बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी नसतात.

असे शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहतात पावसाच्या पाण्यामध्ये पडलेला खंड व पाणी टंचाई यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी करणे सरकारकडे केली होती. शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या खंडित कालावधीत फायदा होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यास मदत होईल यासाठी मागील त्याला शेततळे योजना सुरू केले आहे.

  • ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
  • पाणीटंचाईमुळे ग्रस्त भागातील ज्या गावात मागील पाच वर्षांमध्ये एक वर्ष तरी 50 पैशापेक्षा कमी पैशावर जाहीर केले आहे अशा गावांमध्ये प्राधान्याने पहिल्या टप्प्यात 51500 शेततळे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • या योजनेमधून पहिल्या टप्प्यात 51 शेततळी घेण्यात येणार आहेत त्यापेक्षा जास्त मागणी झाल्यास त्या प्रमाणात लक्षांक मध्ये वाढ करण्यात येणार आहे.

या राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख पर्यंतचे कर्ज होणार माफ; महाराष्ट्रात कधी होणार ?

Magel Tyala Shettale Yojana 2024 नियम व अटी

  • या योजनेमधून कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी सेवक यांनी केलेल्या ठिकाणी शेततळे बांधणे आवश्यक आहे शेततळ्याचे काम शेततळे करण्याचा आदेश मिळाल्यापासून तीन महिन्यात सुधारणा करण्यासाठी पूर्ण करणे
  • शेततळे बांधल्यानंतर त्याच्या बांधावरती आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पती लावणे आवश्यक
  • शेततळ्याच्या कामासाठी कोणत्याही प्रकारची जास्त रक्कम मिळणार नाही
  • शेततळ्याची निगा राखण्याची जबाबदारी पूर्णपणे संबंधित शेतकऱ्याची राहील
  • लाभार्थी शेतकऱ्याच्या सातबारा उतारा शेततळ्याचे नोंद असणे आवश्यक आहे.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी च्या वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

मागेल त्याला शेततळे या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पहा :Video Credit Bharat Agri Marathi

मागेल त्याला शेततळे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या खंडित कालावधीत फायदा होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यास मदत होईल यासाठी मागील त्याला शेततळे योजना सुरू केले आहे.

मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी नियम व अटी काय आहेत ?

शेततळे बांधल्यानंतर त्याच्या बांधावरती आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पती लावणे आवश्यक आहे.

मागेल त्याला शेततळे ही योजना कोणाच्या मागणीवरून सुरू केली आहे ?

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने मागील त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे

WhatsApp Group Join Now

Leave a Comment