सरकारचा मोठा निर्णय E- KYC केल्याशिवाय मिळणार नाही सिलेंडर, E – केवायसीला वेळेची मर्यादा नाही: LPG Gas E – KYC 2024

WhatsApp Group Join Now

LPG Gas E – KYC 2024ज्यांच्याकडे एलपीजी गॅस सिलेंडरचे कनेक्शन आहे त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक देणारी बातमी आहे. एलपीजी गॅस सिलेंडर केवायसी करण्याबद्दल कुठल्याही प्रकारची कालमर्यादा नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री सिंग पुरी यांनी सांगितले आहे. त्यांनी केरळ विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते V.D सतीसन यांच्या एक पत्र याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून उत्तर दिले आहे.

LPG Gas E - KYC 2024

साधारणपणे आठ महिन्यापासून सुरू असलेली इ केवायसी :

यांच्या एका पत्रावरून ते असे म्हणाले होते की एक केवायसी करणे आवश्यक आहे. संबंधित गॅस एजन्सीवर इ केवायसी करण्यासाठी नियमित एलपीजी ग्राहकांना त्रास झाला आहे. या पत्राला उत्तर देत असे म्हणाले की बनावट खाते बंद करण्यासाठी आणि कमर्शियल गॅस सिलेंडरची बनावट बुकिंग थांबवण्यासाठी, ऑइल मार्केटिंग कंपनी एलपीजी क्लस्टर साठी केवायसी लागू केली आहे. तसेच ई केवायसी प्रोसेस मागील आठ महिन्यांपासून अधिक काळापासून चालू असल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

WhatsApp Group Join Now

तुरीचे बाजारभाव घसरले.. पहा राज्यातील बाजार समिती मधील तुरीचे बाजार भाव

ते असेही म्हणाले की यामागील उद्देश फक्त खऱ्या ग्राहकांना एलपीजी सर्विस मिळाली पाहिजे एवढाच आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी करताना गॅस एजन्सीचा कर्मचारी ग्राहकांच्या कागदपत्रांची तपासणी करतो. एका मोबाईल ॲप माध्यमातून ग्राहकाचे आधार क्रेडेन्शियल करतो. अशा संपूर्ण प्रोसेस मध्ये कस्टमरच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येतो. यांच्या माध्यमातून प्रोसेस पूर्ण केली जाऊ शकते. ग्राहक आपल्या सुविधेनुसार डिस्ट्रीब्यूटर च्या शोरूम वरही संपर्क साधू शकतात.

(LPG Gas E – KYC 2024) केवायसी करण्यासाठी वेळेची मर्यादा नाही :

मार्केटिंग कंपन्यांचे ॲप डाऊनलोड करून ग्राहक स्वतः आपले केवायसी प्रोसेस पूर्ण करू शकतो. तसेच ऑइल मार्केटिंग कंपनी अथवा केंद्र सरकारकडून एक केवायसी करण्याकरता कसलीही कालमर्यादा नाही असे पुरी यांनी म्हटले आहे.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी , काय आहे पात्रता

WhatsApp Group Join Now

Leave a Comment