महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा , पहा यादीमध्ये तुमचे नाव : Ladki Bahin Yojana Yadi 2024

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Yadi 2024 महाराष्ट्र राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना सुरू होत आहे शिंदे सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या नावाने योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यांमधील एक कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मध्य प्रदेशामधील लाडली बहना योजनेच्या धर्तीवर ही योजना आणली गेली.

Ladki Bahin Yojana Yadi 2024

Ladki Bahin Yojana Yadi 2024 योजनेची पार्श्वभूमी :

महाराष्ट्रामधील महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे लक्ष आहे. शिंदे सरकारने या योजनेला रक्षाबंधन सनाशी जोडले आहे ज्यामुळे या योजनेचे महत्त्व अधिक वाढले आहे.

WhatsApp Group Join Now

योजनेसाठी पात्रता :

  • ही योजना फक्त महाराष्ट्र मधील महिलांसाठी आहे
  • लाभार्थी महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे
  • यासाठी वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे आहे
  • ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे
  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

या योजनेसाठी नोंदणी कशी करावी ?

  • शिंदे सरकारने या योजनेसाठी नारीशक्ती दूत नावाचे एक मोबाईल ॲप विकसित केले
  • आहे या ॲपच्या माध्यमातून महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
  • ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज शक्य नाही त्यांना स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांच्या मदतीने अर्ज करता येऊ शकतो

या योजनेचे फायदे काय आहेत ?

  • या योजनेअंतर्गत पात्र महिलांना नियमित आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होईल
  • आर्थिक मदतीमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा उपयोग महिलांना शिक्षण किंवा कौशल्य विकासासाठी करता येईल.
  • या योजनेमुळे महिलांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळेल.

लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :

https://ladakibahin.maharashtra.gov.in

WhatsApp Group Join Now

Leave a Comment