Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पाच अपडेट आता नवीन समोर आलेल्या आहेत . ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्यांच्या आता 17 तारखेला पैसे जमा होणार आहेत . कोणत्या साठी आता पाच नियम लागू केलेले आहेत या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू राहणार आहे हप्त्याचे पैसे दर महिन्याला ठरल्यानुसार दीड हजार रुपये त्यामध्ये जमा होणार आहे . महिलांकडे कोणतेही रेशन कार्ड नाही दाखला सुद्धा नाही पुरावा म्हणून स्वयंघोषणापत्र सर्टिफिकेशन देता येणार नाही .
Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेत कोणते मोठे पाच बदल झालेले आहेत ?
Ladki Bahin Yojana 2024 : ज्यांच्याकडे त्यांची सेल्फ सर्टिफिकेशन करायचा आहे स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे . घोषणा पत्रा मध्ये किंवा पतीच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती महिलांना भरता येते उत्पन्नाच्या पुराव्याच्या जागी महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरून अपलोड करायचा आहे .लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ₹3000 यांचा 19 तारखेला जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते . सेना पूर्वीच पैसे मात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे . डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत 15 ऑगस्ट या दिवशी पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार असून प्रोसेस पूर्ण होण्यासाठी महिलांची बँक खाते आधार नंबर सोबत लिंक असणे आवश्यक आहे .
- रेशन कार्ड आणि प्रमाणपत्रांची पूर्तता
- पहिला हप्ता जमा होण्याची तारीख
- तांत्रिक अडचणींची सोडवणूक
- उत्पन्नाचा पुरावा
- योजनेच्या विस्तारीकरणाची माहिती
तयारी नसल्यास महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत…
Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज मंजूर झाल्यानंतरही काही गोष्टींमध्ये चुकीची माहिती किंवा योग्य प्रमाणपत्र नसल्यास महिलांच्या खात्यात 17 तारखेला येणारे पैसे जमा होणार नाहीत या गोष्टी समजून घेऊन लवकरात लवकर व्यवस्थित रित्या अर्ज जमा करून घ्या .
श्रावण महिन्यात तीर्थक्षेत्रांना फिरण्यासाठी मोफत संधी