WhatsApp Group
Join Now
Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाडके बहिण योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या वेबसाईटवर हळूहळू अपलोड केली जात आहे .तसेच आता सर्व जिल्ह्यांची लाडकी बहिणी योजनेची यादी जाहीर झालेले आहेत .
Ladki Bahin Yojana 2024 : यादी तपासण्याची प्रक्रिया…
- गुगलवर शोधा : सर्वप्रथम गुगल वर लाडके बहीण लाभार्थी यादी असा शोध घ्या त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव समाविष्ट करून शोधा जसे की पुणे जिल्हा लाडकी बहीण लाभार्थी यादी किंवा मुंबई जिल्हा लाडके बहिणी यादी गुगल वर शोध घ्या.
- जिल्हा वेबसाईटवर जाऊन तपासा : लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर लोगिन करा आणि लाडकी बहिणी योजना अंतर्गत लाभार्थ्यांची यादी शोधा उदाहरणार्थ धुळे जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन संबंधित विभागाच्या यादीची लिंक शोधा व लिंक मधून यादी तपासा.
- लिंक वर क्लिक करा : यादी लिंक वर क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ फाईल उघडेल पीडीएफ फाईल मध्ये तुमच्या जिल्ह्याच्या क्षेत्रानुसार तालुक्यानुसार तसेच वार्डनुसार माहिती दिलेली असते त्यावरून लिंक वर क्लिक करून यादी ओपन करा.
- यादी तपासा : पीडीएफ फाईल मध्ये तुमचे नाव शोधा यादीत प्रत्येक लाभार्थ्याचे नाव पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड अशी संपूर्ण माहिती वाचा व ती तपासून पहा.
- यादी नियमितपणे अपडेट केले जाते : यादी वारंवार नियमितपणे वरचेवर अपडेट केली जात आहे त्यामुळे तुमच्या नावाचा समावेश झालेला आहे की नाही हे तपासण्यासाठी वेळोवेळी यादी पाणी आवश्यक आहे.
WhatsApp Group
Join Now
यादी तपासण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ?
- सुरक्षिततेचा विचार : पीडीएफ फाईल मधील मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर चा गैरवापर टाळा या संदर्भात गैरवापर करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- योजना समजून घ्या : यादीतील माहिती तपासून योजनांच्या अटी आणि लाभ स्पष्टपणे समजून घ्या यामुळे लाभार्थ्यांना योजना सुसंगितपणे मिळेल.
- गावातील माहिती : जर ऑनलाईन यादी मिळत नसेल तर आपल्या गावातील समितीच्या सदस्यांकडून किंवा ग्रामसेवकांकडून माहिती मिळवू शकता.
तुम्हाला यादी सापडत नसेल किंवा इतर काही अडचणी असल्यास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक समितीचे सदस्य ग्रामसेवक आणि इतर सरकारी अधिकारी यांचे संपर्क साधने महत्त्वाचे आहे .
ऑगस्ट महिन्यात होणार राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ , पहा किती होणार वाढ
WhatsApp Group
Join Now