लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी हे 10 कागदपत्रे आवश्यक, नाही तर अर्ज होणार बाद : Ladka Bhau Yojana documents 2024

WhatsApp Group Join Now

Ladka Bhau Yojana documents 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबरोबरच महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली होती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू करण्यात आले होते. या योजनेच्या माध्यमातून सुरक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार असून या काळामध्ये विद्यावेतनही दिले जाणार होते. या योजनेसाठी अर्ज करत असताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

Ladka Bhau Yojana documents 2024

पदवी शिक्षण झालेल्या तरुणांना कामांचा अनुभव मिळावा आणि त्या काळामध्ये त्यांना पैसे मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती. या योजनेला लाडका भावना योजना म्हणून ओळखले जात आहे.

WhatsApp Group Join Now

Ladka Bhau Yojana documents 2024 या योजनेसाठी पात्र कोण ?

बारावी उत्तीर्ण आयटीआय प्रमाणपत्र धारक पदविका धारक , धारक पदवी आणि पदवीधर पदवी असलेल्या तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. राज्यांमधील नामांकित उद्योगांमध्ये या तरुणांना सहा महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा 18 ते 35 वर्षे वयोगटातील असणे गरजेचे आहे.

Ladaka Bhau Yojana 2024

या महिलांना मिळणार 11,000 रुपये

Ladka Bhau Yojana documents 2024 ‘ही’ कागदपत्रे आवश्यक :

  • बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी, आणि पदवीत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
  • शिक्षण घेत असलेल्या तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • बँक खाते आधार कार्ड ची लिंक असलेले
  • अर्जदाराकडे कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता, आयुक्तालय यांच्या संकेतस्थळावरती नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो

या योजनेसाठी जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. या काळामध्ये विद्या वेतन दिले जाणार आहे. बारावी पास असलेल्या उमेदवारांना प्रति महिना सहा हजार रुपये, आयटीआय पदविका असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये, आणि पदवी आणि पदवी तर पदवी असलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये विद्या वेतन दिले जाणार आहे.

या राज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी

लाडका भाऊ योजनेचा अर्ज करण्यासाठी कौशल्य विकास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा : पुढील माहिती वाचा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment