लाडक्या बहिणीची चिंता दूर झाली !!लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय : Ladaki Bahin Yojana gr 2024

WhatsApp Group Join Now

Ladaki Bahin Yojana gr 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे या योजनेसाठी आतापर्यंत साधारण दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत. तर आतापर्यंत एक कोटी पेक्षा अधिक महिलांनी या योजनेमधून आर्थिक मदत करण्यात आलेले आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत. दरम्यान आतापर्यंत अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे .तरी अनेक महिलांनी पैसे मिळालेले नाहीत वेगवेगळे चार्जेस अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेले पैसे संबंधित बँक कापून घेत आहेत यात अडचणीचे राज्य सरकारने दखल केलेले आहे .

Ladaki Bahin Yojana gr 2024

Ladaki Bahin Yojana gr 2024लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना कोणत्या अडचणी येतात ?

  • Ladaki Bahin Yojana gr 2024 योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये टाकले आहेत .आतापर्यंत एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे.
  • महिलां पण अनेक महिलांना मात्र संपूर्ण रक्कम मिळाली नाही. आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात आलेले आहेत मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकांनी कापून घेतलेला आहे .
  • मिनिमम बॅलन्स मिनिमम बॅलन्स न ठेवलेला लागणारे चार्जेस तसे इतर दंडात्मक कारवाई नावाखाली महिलांना मिळालेल्या पंधराशे रुपये ते 3000 रुपयातील काही रक्कम कापून घेण्यात आलेली आहे म्हणजेच राज्य सरकारने लाडके बहिण योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या खात्यात पैसे टाकलेले आहेत.

Ladaki Bahin Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Ladaki Bahin Yojana gr 2024: राज्य सरकारने घेतली दखल…

  • याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हा ला पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेत संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असे सांगितले होते राज्य सरकारने महिलांच्या याच अडचणींना दखल घेतली आहे राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
  • राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनाबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी समाज माध्यम खात्यावरून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये असे सूचना बँकांना देण्यात आलेले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता होणार डबल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment