Ladaki bahin yojana apply 2024 : महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुरू केलेले लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे . या योजनेचा उद्देश गरीब महिलांना आर्थिक मदत करून त्यांना सशक्त बनवणे हा आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 100 रुपये दिले जाणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत या योजनेची माहिती दिलेली असून विरोधकांच्या प्रत्युत्तर दिले आहे योजनेच्या अंमलबजावणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे , आणि महिलांच्या कोणत्या प्रकारच्या गैरव्यवराचे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे .
लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये कोणती ?
- गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकेबाज योजना सुरू करण्यात आली
- दर महिन्याला प्रत्येक पादा महिला 1500 रुपये मिळणार आहेत
- अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे .
अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले की योजनेत काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील परंतु त्यामुळे लगेच टीका करणे योग्य नाही त्यांनी स्पष्ट केले की योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणते मुलीला एक रुपयाची गरज नाही. आता पैसे थेट बँक खात्यात जमा होतील . काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याची वचन दिले होते यावर अजित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली पवार यांनी म्हटले की अशा वचनामुळे सरकारवर 2.2 कोटींचा बोजा पडफ आणि देशातील 25 लाख कोटी लागतील जे अव्यय आहे .
Ladaki bahin yojana apply 2024: काही ठिकाणी सरकारी अधिकारी अर्ज भरण्यासाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत यावर अजित पवार यांनी क** भूमिका घेतली अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि महिलांना कुणालाही पैसे न देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे कोणी पैसे मागत असेल तर तक्रार करण्याची आवाहन करण्यात आलेले आहे .
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी बद्दल पुढील माहिती दिली :
- पैसे थेट ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा होते
- एक जुलैपासून पहिल्या त्याची तारीख पकडली जाईल
- अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे
- गरज पडल्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल .
दूध अनुदान लवकर मिळणार.. माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल
Ladaki bahin yojana apply 2024 : लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे ?
Ladaki bahin yojana 2024 : लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे . गरीब महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या योजनेचा उद्देश आहे . यामुळे महिलांना त्यांच्या कुटुंबाचे संगोपन करणे सोपे जाईल . तसेच महिलांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी मदत होईल . आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेल्या महिलांनी त्यांच्या कुटुंबांच्या विकासात मोठा वाटा उचलावा अशी सरकारची अपेक्षा आहे .
Ladaki bahin yojana apply 2024 : योजनेची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी अडचणी येत असल्याचे दिसते सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे काही महिलांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर पाहून उचललेले असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत . महिलांनी कोणतेही प्रकारच्या गैरव्यवहाराच्या तक्रारी कराव्यात असे त्यांनी आवाहन केले आहे .
महिलांसाठी उद्योगिनी योजनेतून सरकार मार्फत मिळते 3 लाख पर्यंत कर्ज
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी :
https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot