Ladaki bahin yojana app 2024 : माझी लाडकी बहीण ही योजना शिंदे सरकारने आता सुरू केलेली आहे . त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक देखील सरकारने निश्चित केलेले आहे .या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2024 हे आहे यामुळे महिलांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून घ्यावा त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र महिलांना शिंदे सरकारकडून 1500 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत .
Ladaki bahin yojana app 2024 नवीन ॲप सादर करण्यात आले…
: मुख्यमंत्री माजी लाडके बहीण या योजनेसाठी महिला दोन प्रकारे अर्ज करू शकतात एक म्हणजे ऑनलाईन पद्धत आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन पद्धत या दोन्ही पद्धती पैकी कोणत्याही पद्धतीने महिला अर्ज करू शकतात . माझी लाडकी बहिणी या योजनेचा अर्ज करण्यासाठी भ्रष्टाचार केला जात आहे म्हणजेच महिलांकडून पैसे घेतले जात आहेत . असा विरोधकांनी सरकारवर आरोप केलेला होता . आणि या आरोपानंतर सरकारने महिलांना घरी बसून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन ॲप सादर केलेले आहे . त्याचबरोबर कोणत्याही अधिकाऱ्याने महिलांकडून अर्ज करण्यासाठी एक रुपया जरी घेतला तरी त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते ही देखील जाहीर सूचना दिलेल्या आहे .
या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये , लिस्ट मध्ये नाव पहा
नारीशक्ती दूत ॲप विषयी माहिती …
नारीशक्ती दूत या ॲपवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ज्या महिलांनी नारीशक्ती ॲपवर अर्ज केलेला आहे . महिलांना माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत .
नारीशक्ती दूत ॲप वर ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
Ladaki bahin yojana app 2024 लेक लाडकी यांना 2024 अंतर्गत लाभ घेण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी . सरकारने सुरू केलेल्या या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या ॲपद्वारे अर्ज करणे शक्य आहे . सरकारने हे सॉफ्टवेअरच्या जागी केलेले आहे जेणेकरून महिलांना सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही . या ॲपद्वारे महाराष्ट्र लाडकी बहिणीसाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर उघडावे त्यावरती नारीशक्तीदूत ॲप डाऊनलोड करून ते उघडावे ॲप उघडल्यानंतर ते योग्य माहिती भरून मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे . तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल . पण त्यासाठी प्राप्त झालेला ओटीपी इंटर करावा तसेच त्यानंतर तुमचा फोटो त्यामध्ये ऍड करावा लागेल . नंतर तुमचे नाव ईमेल आयडी इत्यादी आवश्यक माहिती भरून हा अर्ज सबमिट करावा .
नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करण्यासाठी :
https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&hl=en_IN&pli=1