Ladaki bahin yojana 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला . आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे . लाडके बहिणी योजना मुलींसाठी मोफत शिक्षण बेरोजगारांसाठी योजना या अर्थसंकल्पाचे जाहीर करण्यात आलेल्या आहेत . यातच एक जुलैपासून मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार व त्यांच्या खात्यात सादर करणार असे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले .
लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती मिळणार लाभ ?
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हणाले की मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांशी आणि सर्वसमावेशक योजना जाहीर करत आहे . या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जाते . आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी 46 हजार कोटी रुपयांची अंमलबजावणी एक जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे .
Ladaki bahin yojana 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता काय आहे ?
Ladaki bahin yojana 2024 : मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी लाभार्थी हा 21 ते 60 वयोगटातील असावा मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना आहे . फक्त महिलांसाठी आहे तसेच ज्या घरामधील वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपयांपेक्षा कमी असेल तर या योजनेचा लाभ त्या कुटुंबातील महिला घेऊ शकतात . योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना एक हजार पाचशे रुपये दिले जाण्याची शक्यता आहे किमान 3.50 कोटी महिलांना याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे Ladaki bahin yojana 2024
Ladaki bahin yojana 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याच्या उर्वरित अर्थसंकल्प सादर केला आहे . आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी अनेक महत्त्वाचे योजना जाहीर केला . शिंदे सरकार लवकरच राज्यात मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना चा लागू करणार आहे. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो नुकतेच राज्य सरकारने सरकारने अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशात पाठवले होते . मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडली बहन योजनेचा अभ्यास केला ही योजना कशी राबवली जाते . आणि त्याचे नक्की स्वरूप काय आहे यासाठी तरतुदी काय असतील याचा या पथकाने अभ्यास केला आहे यानुसार ही योजना आता राज्यातील राबविण्यात येणार आहे .
1 लाख 74 हजार शेतकऱ्यांना 123 कोटी रुपयांचा पिक विमा मिळणार
अर्थसंकल्पातील इतर काही महत्त्वाचे मुद्दे…
- मध्य प्रदेशच्या कन्या भगिनी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र मुख्यमंत्री कन्या भगिनी योजनेची घोषणा.
- मुख्यमंत्री महोदय माझे लाडके बहिणी योजना राबवत आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये.
- मुलींमधील उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढण्यासाठी सरकार कटीबंध आहेत यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लोक आठ लाख रुपये असून वित्तही आहे.
- दुर्बल घटकातील पदवी पूर्व विद्यार्थ्यांना 100% फी माफी
- शेतकऱ्यांसाठी एक रुपये दराने पिक विमा योजना सुरू केली जाईल .
- गाय दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान जुलैपासून सुरू राहणार .
- कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत दिली जाणार .
- शेतकऱ्यांसाठी वीज मुक्त करण्यासाठी सरसकट सौर ऊर्जा पंप देण्यात येणार