krushi paryatan mahiti 2024 : आजच्या चालू युगात शेतकरी काही ना काही शेतामध्ये व्यवसाय करत असतो कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाकडे शेतकऱ्याचा विषय कोण जास्त आहे. तसेच आपल्याला शेतीमधून फायदा व्हावा व शेतीमधून भरपूर उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी कोणत्या ना कोणत्या व्यवसायात कडे वळण्याचा प्रयत्न करतो .
krushi paryatan mahiti 2024 तसेच कृषी पर्यटन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे जो की आजकाल बरेच शेतकरी या व्यवसायाकडे वळलेल्या आहेत कारण की कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या व्यवसायामध्ये हाही एक व्यवसाय आहे जो की एक वेळा खर्च केला की नंतर कोणत्याही प्रकारची खर्च त्यासाठी लागत नाही आणि महिन्याला भरघोस उत्पन्न देखील त्याच्याकडून मिळू शकते याविषयी संपूर्ण माहिती आपण घेऊ .
ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्याकडे जमीन आहे पण पाणी नाही तर काही शेतकरी असे देखील आहेत की ज्यांच्याकडे जमीन पाणी दोन्ही आहेत पण ते करायला कोणी नाही तर अशा अनेक शेख कारणाने शेतकऱ्यांना शेतीमधील उत्पन्न काढता येत नाही तर त्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये कोणतेही पिक न लावता उत्पन्न काढायचे असेल तर अशा शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे . कृषी पर्यटन कृषी एक शेतीपूर्वक व्यवसाय ही संकल्पना समजायला त्याची सोपे आहे कारण गाव या ठिकाणी आपल्याला भेटते तर या धकाधकीच्या काळात हवा ठेवले अस्ताविस्तर पसरलेला महानगरातील लोकांची गावाची निसर्गाची ओढ असते तर कृषी पर्यटनाच्या ठिकाणी नद्या नाले झाडे औषधी वनस्पती धान्यांची भरलेली शेती हे सर्व निसर्गरम्य वाटणारे शहरी लोकांना भारावून गेल्यासारखे वाटते . याचा फायदा घेऊन शेतकरी आपल्या शेतामध्ये कृषी पर्यटन मार्फत पैसे कमवू शकतो .
krushi paryatan mahiti 2024 वैशिष्ट्ये…
- कृषी पर्यटन केंद्र उभे करण्यासाठी लागणारा खर्च हा फार मोठा नसून त्यासाठी लागणारा पैसा शहरातून येण्याची गरज नाही तो कमी पैशात आपण कृषी पर्यटन केंद्र उभे करू शकतो .
- पारंपारिक भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि जतन व संवर्धन होण्यासाठी शक्यता आहे.
- निसर्गरम्य त्याची संबंधित असल्यामुळे पर्यावरण मैत्रीचे नियम आवर्जून पाळले जातील शहर व खेड्यातील बांधवांच्या ओळखीतून मैत्रीचा नवा मार्ग निर्माण होईल . संपत्ती व ज्ञानाचा शहरात करण्यात प्रवास सुरू होईल व यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या व्यवसायाकडून घडून येते .
- या व्यवसायासाठी लागणारी काही वस्तू सुरुवातीला एक नैसर्गिक छपऱ्यासारखे असणारे झोपडी समोरील सुंदर मैदान आणि काही प्रकारचे झाडे त्या झाडांना पूरक पाणी येणाऱ्या पाहण्यासाठी रस्ता असे वातावरण .
जर या व्यवसायासाठी काही खुर्च्या मध्यम टेबल एक किंवा दोन लाकडी पलंग जेवणासाठी लागणारी सर्व भांडी आणि रात्रीचे तांदूळ आणि गाद्या उषा आणि सकाळी नाश्त्याची सोय नैसर्गिक हवेसाठी घडत सावली पिण्याच्या पाण्याची सोय आकर्षित मेणबत्ती जेणेकरून रात्रीला पाहुणे बोर होणार नाही आणि सोबतच नवीन देण्यासाठी काही साऊंड सिस्टीम दोन ते तीन वेळा चहाची सोय सकाळी आंघोळीसाठी सोया टॉयलेट बाथरूम यासारख्या अनेक मानवी गरजा भागवण्यात मदत होईल अशा अनेक कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही याची काळजी देखील घेणे गरजेचे आहे .
कृषी पर्यटन केंद्र हे पर्यावरणाशी घट्ट नाते जोडलेले असावे म्हणजेच त्या ठिकाणी शक्यते प्लास्टिक महायोग इत्यादी गोष्टी टाळा आणि येणारे पर्यटक ते शेतावर येत आहे त्याची अधिक जाणीव करून द्यावी तसेच हेअर कंडिशन व स्विमिंग पूल च्या भावी ते मोकळा मनाने पश्चिमेचा गार वारा व नदीत पोहणे याचा आनंद लुटू शकते .
कृषी पर्यटन केंद्रात येणाऱ्या पाहुण्यांचा आदर….
krushi paryatan mahiti 2024 जर एखादा शेतकरी आपल्या भागातील असेल तर त्यांची भाषा ही गावठी असते पण आपल्या शेतात काही शहरी पाहुणे येणार आहेत याचे भान आपल्याला असावे जेणेकरून आपल्या बोली भाषेमध्ये अचानक कोणत्याही प्रकारची इजा किंवा राग पर्यटकांना येणार नाही याची काळजी आपण घ्यावी लागते व पाहुण्यांच्या समोर आपण आपलं कामावर असलेल्या माणसांनाही व्यवस्थित हाक करावीत आणि ज्या त्या व्यक्तीला आपले काम समजावून सांगावे तसे समोर आपण जर मोठ्या आवाजात बोललो तर अचानक पाहुणे पुढच्या वेळी येणे टाळी म्हणून बोलीभाषा हा विषय या व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचा आहे . सर्वांना आदरतेने मांडले जाते . जर पहिल्या वेळी आपण त्यांचा आदरणीय सत्कार केला तर ते पुढच्या वेळी आपल्या कृषी पर्यटन केंद्रात येऊ शकतील व आपल्या कृषी पर्यटन केंद्राविषयी सगळीकडे माहिती देऊ शकतील या हिशोबाने आपण त्यांच्याशी संवाद साधावा .
krushi paryatan mahiti 2024 असे करावे रजिस्टर…
जर आपल्या रजिस्टर मध्ये पाहुण्यांची बुकिंग करतेवेळी काही माहिती लिहून घेणे गरजेचे देखील आहेत त्या पुढील प्रकारे येण्याचे दिनांक किंवा येण्याची वेळ तसेच वाहतूक व्यवस्था त्यांच्या पत्नीचा दिनांक व वेळ येणाऱ्या माणसांची संख्या आणि नाव व मोबाईल नंबर अपेक्षित आकारबद्दल विशेष माहिती व अपेक्षा येण्याचे निश्चित यासारख्या बाबी आपण आपल्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवाव्या लागतात . अशा काही बरेच बारकावे व्यवसाय आहेत तर सुरुवातीला या व्यवसायामध्ये जास्त पैसे दिसत नाहीत पण काही दिवसांनी या व्यवसायाची वाढ व ओळख होते व नंतर या व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न वाढू लागते मात्र नियोजनाचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे असते .
krushi paryatan mahiti 2024 कृषी पर्यटन ही एक नवीन संकल्पना आहे . हे संकल्पना निसर्गाशी निगडित असून अनेक शहरी भागातील लोकांना गावाकडे आल्यावर या या कृषी पर्यटन कृषी पर्यटन द्वारे निसर्गाचा आनंद मिळावा यासाठी कृषी पर्यटन केंद्र उभे केले जाते . यामध्ये शेतकरी स्वतःच्या शेतात आपल्या पर्यटकांना शिकण्याची संधी देतो आणि कृषी पर्यटन केंद्रासाठी अगदी अल्प भांड्याचे गरज असते मात्र नैसर्गिक सुंदरता आकर्षक आखणी व मांडणी पारंपारिक संस्कृतीचे दर्शन व विविध प्रकारचे शेती असणे आवश्यक आहे या व्यवसायामध्ये पाहुण्यांना आदरणीय प्रधान जावे लागते .
जर एखादा पाहुणे तिथे नवीन असेल तर त्याचा आदराने स्वागत करावी कारण आपण आदर्श त्या व्यवसायात पदार्पण केलेले असते . पर्यटन व्यवसाय करत असताना वैयक्तिक स्वच्छता तसेच परिसरातील स्वच्छता याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते या व्यवसायात मध्ये कमी अगदीच वेगवेगळ्या गोष्टींच्या हाताने करावी लागत असल्याने कामाचे नियोजन व सुत्रता एकमेकांमध्ये समन्वय असणारे गरजेचे असते . (krushi paryatan mahiti 2024)
कृषी पर्यटन केंद्राचा अर्ज करण्यासाठी : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin
कृषी पर्यटन केंद्र कसे सुरु करावे याबाबत माहिती व्हिडिओ द्वारे पहा :
FAQ:
कृषी पर्यटन केंद्र कसे सुरु करावे ?
कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी कृषी विभागाची परमिशन घ्यावी त्याचबरोबर जर तुम्ही शेती करत असाल तर शेतामध्ये विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकता.
कृषी पर्यटन केंद्राला अनुदान मिळते का ?
हो कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी अनुदान मिळते यासाठी कृषी पर्यटन केंद्र (mahadbt) च्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
कृषी पर्यटन केंद्राला किती अनुदान मिळते ?
कृषी पर्यटन केंद्राला जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला कृषी पर्यटन केंद्रामध्ये 40 टक्के पर्यंत अनुदान मिळते.