दूध उत्पादकांसाठी किसान सभा राज्यभर आंदोलन होणार दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी : Kisan sabha agitation 2024

WhatsApp Group Join Now

Kisan sabha agitation 2024 : दुधाच्या दारात वाढ करा वी या मागणीसाठी राज्यातील दूध उत्पादक राज्यभर किसान सभा आंदोलन करणारा त्याची माहिती किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी दिलेली आहे तसेच दूध उत्पादकांसाठी किसान सभा होणार आहे त्यामध्ये राज्यभर आंदोलन होणारे आहेत दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी दूध उत्पादक करणार आहेत . या संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत .

Kisan sabha agitation 2024

दूध उत्पादक करण्यासाठी शेतकऱ्यांना आता किसान सभा मैदानात उतरवली आहे . दुधाच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी राज्यभर किसान सभा आंदोलन करणार असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी दिले आहे दुधाला चाळीस रुपये दर मिळावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेने केलेले आहे .

WhatsApp Group Join Now

दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा…

दुधाला किमान ४० रुपये भाव मिळवा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत . वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनाच्या निमित्ताने पुढे येत आहे . उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आणि उपोषणे निर्देशाने सुरू केली आहेत सरकारने या सर्व आंदोलनाची दखल घ्यावी असे दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्या असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला करत आहे दूध उत्पादकाच्या विविध मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 28 जून पासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू होत आहेत . किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे अजित नवले म्हणाले .

  Kisan sabha agitation 2024

Kisan sabha agitation 2024 : अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर दहा रुपये इतके करावे…

गेल्या वर्षभर दूध करा बाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे . प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे . राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 35 रुपये दर द्यावा बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे . वाढता उत्पादन खर्च व तोटा पाहता अनुदानात वाट करून ते प्रतिलिटर दहा रुपये करावे असे अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे या मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे .

नारळाचा विविध जाती व नारळ लागवडी बद्दल संपूर्ण माहिती; मिळवा भरघोस उत्पन्न

दीर्घकाळासाठी दूध धोरण तयार करण्याची आवश्यकता का आहे ?

( Kisan sabha agitation 2024 ) दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तत्कालीन उपाययोजनांच्या बरोबर दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे . दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा . यासाठी ऊसाप्रमाणे दुधालाही एफ आर पी व शेअरिंग धोरण लागू करून दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी तसेच पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावे खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल , असा लुटमार विरोधी कायदा करावा दूध भेसळ रोखावी अनिष्ट ब्रांडवर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा . तसेच मिल्को मिटर व वजन काट्यात होणारे दूध उत्पादकांची लुटमार थांबवण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी . आणि शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरू करण्यात यावी या मागण्या संघर्ष समिती करत आहेत . राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या या महिन्यात तातडीने दखल घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे .

पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा; पिक कर्ज होणार माफ ?

WhatsApp Group Join Now

Leave a Comment