किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये पर्यंत कर्ज; असा करा अर्ज : kisan credit card loan 2024

WhatsApp Group Join Now

kisan credit card loan 2024 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनुसार देशातील बऱ्याच विषयांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड यंदा वाटण्यात येणार आहेत यामध्ये किसान क्रेडिट कार्डची जी कर्ज वाटपाची योजना आहे ते आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना कमी काळासाठी कर्ज मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या कर्जाची पूर्तता या किसान क्रेडिट कार्ड द्वारे होणार आहे

kisan credit card loan 2024

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करून एक नवीन रेकॉर्ड केलेला आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे सरकारने शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी 1.52 लाख कोटी इतका खर्च करणार हे जाहीर करण्यात आलेले आहे

WhatsApp Group Join Now

kisan credit card loan 2024 किती मिळणार कर्ज ?

यामध्ये शेतकऱ्यांना ख्रिश्चन क्रेडिट कार्डवर आता 3 लाख रुपये पर्यंत मर्यादा वाढवण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मध्ये आता सध्या तीन लाख रुपये हे कर्ज मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कर्जा भागवण्यासाठी 4 टक्के वार्षिक व्याजदरावर हे कर्ज उपलब्ध होणार आहे.

अर्थसंकल्पात मोठी घोषणा !! 300 युनिट पर्यंत मोफत वीज , असा करा अर्ज

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे ?

kisan credit card loan 2024 करण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढू शकता त्याचबरोबर खाजगी बँकांमध्ये ही हे किसान क्रेडिट कार्ड काढू शकता किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या उपलब्धतेनुसार मिळते आणि यानुसार तुम्ही अर्ज करू शकता महाराष्ट्रात सध्या विविध बँकांमध्ये हे कसे क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे सध्या एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यासारख्या राष्ट्रीयकृत बँकांचे जर तुमच्याकडे खाते असेल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड साठी येथून करा अर्ज :

https://bankofmaharashtra.in/kisan-credit-card

WhatsApp Group Join Now

Leave a Comment