Kid Niyantran 2024 : कपाशी दर्श अमोशा फवारणी कोणती नियंत्रणासाठी योग्य फवारणी कोणती बोंड आळी थ्रिप्स कोकडा घालवण्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करणे योग्य आहे .याविषयी संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणे आवश्यक आहे .
एकंदरीत या शेतकऱ्यांनी अगोदर लागवड केलेली आहे .म्हणजेच 25 ते 30 मे च्या दरम्यानच्या शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली आहे .त्या शेतकऱ्यांना कापूस पिकाची अवस्था सध्याच्या काळात एक चांगल्या प्रकारची पाहायला मिळत आहे. परंतु स्वतःच्या पावसामुळे पातेगळ मोठ्या प्रमाणात आहेत तसेच सध्या बोंड अळीचा देखील प्रादुर्भाव जाणू लागलेला आहे .या अवस्थेत आता आपलं कापूस पिकावर तिसरी फवारणी कोणती करावी हे जाणून घेणे आवश्यक आहे .
ntran 2024 : कापूस पिकातील तिसरी फवारणी कशी करावी ?
बोंड आळीचा जर आपल्याला प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आपल्याला पुढील प्रमाणे अतिशय फवारणी करणे गरजेचे आहे .तसेच तिसरे फवारणी करता वेळेस जर आपल्याला कापूस पिकाला फुलधारणा सुरू झालेले असते .तर ज्यावेळेस फुलधारणा सुरू होते त्यावेळेस बोंड आळीचा प्रादुर्भाव आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतो .फुलांमध्ये अंड आणि घालत असते . त्यामुळे प्रादुर्भाव चांगले जाणवू लागतो. प्रोफिक्स सुपर या नावाचे एक कीटकनाशक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. .Kid Niyantran 2024
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी वाटप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू , पहा कसा करावा अर्ज
हे कीटकनाशक आपण फवारणीसाठी वापरू शकतात. आणि याचे प्रमाण आपल्याला सध्याच्या काळात प्रति सोळा लिटरच्या पंपासाठी 25 मिनिटे असे वापरायचे आहे. आणि यासोबत आपल्याला हे औषध त्या ठिकाणी यासोबत घ्यायचे आहे . पाटील बायोटेक या कंपन्याने निम एक लाख अशा नावाचे हे औषध आहेत. ते हे आपल्याला बोंड आळीचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरायचे आहे दहा लिटरच्या पंपासाठी वापर आपल्याला हे औषध देखील घ्यायचे आहे.Kid Niyantran 2024
Kid Niyantran 2024 : थ्रिप्स तुडतुडा नियंत्रणासाठी कोणत्या औषधे वापरावीत ?
थ्रिप्स आणि हिरवा तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक मिश्र फवारणी घ्यायचे आहे . हिरवा तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी आपण इंडोफिल कंपनीचे टोपण वापरू शकतात . किंवा अशी या नावाचे एक औषध उपलब्ध आहेत . या दोन्हीपैकी एक वापरू शकतात . हे दोन्ही पैकी एक आपण प्रति 15 लिटर पंपासाठी वापरू शकतात . आणि आपल्याला याच्या सोबतच एक कीटकनाशकाची आवश्यकता पडणार आहे . तर ती आपल्याला या कंपनीचे हे कीटकनाशक आपण या फवारणीने मध्ये वापरू शकतात . यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत प्रति पंधरा लिटर पंपासाठी 25 मिली किंवा आपल्याला हे उपलब्ध होत नसेल तर आपण कोणतेही मार्केटमध्ये मिळणारे एक कीटकनाशक त्यामध्ये वापरू शकतात . आणि यामध्ये कोणत्याही हलक्या कंपनीचे आपण बुरशीनाशक देखील वापरू शकतो .