राज्यातील 32 जिल्ह्यात 15 तारखेपासून पिक विमा वाटप सुरू, लिस्ट मध्ये नाव पहा : kharip Pik Vima vatap 2024

WhatsApp Group Join Now

kharip Pik Vima vatap 2024 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा केला नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहेस सरकारच्या माध्यमातून पाच जुलै रोजी महत्त्वपूर्ण जीआर सादर करण्यात आले 63 कोटीची तरतूद करण्यात आले आहे आणि ती रक्कम आता कंपनीच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे.

kharip Pik Vima vatap 2024

पिक विमा योजना राज्य सरकार अंतर्गत सुरू करण्यात आली होती. पिक विमा च्या माध्यमातून पिक विमा वाटप न झाल्याची काही कारणे 72 तासानंतर केले अशीही तक्रार करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा २०२४ पिक विमा वाटप करण्यात आला होता . राज्य शासनाच्या माध्यमातून पिक विमा चालू करण्यात आला.

WhatsApp Group Join Now

kharip Pik Vima vatap 2024 शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय :

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आले होते. राज्य सरकारने पाच जुलै रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे. ज्यामध्ये शेअर करांच्या खात्यामध्ये पिक विमा रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यासाठी 63 कोटी रुपये भरपूर करण्यात आली आहे की रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. पिक विमा कंपनी अंतर्गत करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले आहे. विशेषतः पिक विमा रक्कम मिळण्यासाठी हा शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय होता. यावर्षी पिक विमा कंपन्यांनी विविध कारणे सांगून पिक विमा रक्कम वाटप करण्यास उशीर केला आहे. मात्र राज्य सरकारने हा सोडवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत.

सरकारचा मोठा निर्णय E- KYC केल्याशिवाय मिळणार नाही सिलेंडर

जीआर मधील महत्वाचे मुद्दे :

पाच जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या जीआर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा रक्कम जमा करण्यासाठी 63 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे. ओरिएंटल कंपनी, जनरल इन्शुरन्स कंपनी, आणि एचडीएफसी ऍग्रो कंपनी यांचा समावेश आहे.

Pik Vima 2024

पिक विमा वाटप प्रक्रिया :

  • पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा रक्कम दिली जाणार आहे. राज्य सरकारने केंद्र सरकार या योजनेमध्ये आपलाही देतात.
  • राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून पिक विमा कंपन्यांना दिली जाते, आणि त्यानंतर कंपन्या ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करतात.
  • या योजनेमध्ये झालेल्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना 72 तास नंतर विमा रक्कम मिळण्यासाठी उशीर झाला होता.
  • राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेऊन 2024 च्या पिक विमा रक्कम वाटप करण्याचे काम सुरू केले आहे

पिक विमा पुढील वाटप :

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पिक विमा रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. राज्यातील जवळपास एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम पिक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांची तयारी :

kharip Pik Vima vatap 2024 पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपली सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावेत. शासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि पिक विमा कंपन्यांच्या संपर्कात राहावे लागणार आहे. राज्य सरकारने घेतलेले या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी योग्य ती रक्कम मिळेल त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होईल. शेतीमधील अडचणीवर मात करण्यासाठी संधी मिळेल.

या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही , पहा काय आहेत अटी

पिक विमा अनुदान लिस्ट पाहण्यासाठी : https://pmfby.gov.in/farmerLogin

WhatsApp Group Join Now

Leave a Comment