1 लाख 98 हजार 552 अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर : kharip pik vima update 2024

WhatsApp Group Join Now

kharip pik vima update 2024 पिक विमा कंपनीने जवळपास 1 लाख 98 हजार 552 शेतकऱ्यांना अपात्र ठरवले होते. 2023 मध्ये जवळपास पावसाने अगोदर उघडीप घेतली होती नंतर पावसाने थैमान घातले होते यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता एक रुपया मध्ये पिक विमा शेतकऱ्यांनी भरला होता.

kharip pik vima update 2024

मात्र ₹1 असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना किंवा कंपनीने काहीतरी करून शेतकऱ्यांना अपात्र ठरवले होते कारण कंपनीने जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपासाठी 552 शेतकऱ्यांना आता पात्र ठरविण्यात आले आहे या विषयाची पुढील माहिती म्हणजेच राज्यातील एक लाख 1952 शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now

आमदारांच्या मागणीनंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपनी सोबत बैठक घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक घेतल्यानंतर काय झालं यवतमाळ जिल्ह्यामधील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 43 कोटी 65 लाख 75 हजार जो पीक विमा होता, तू वाटप करण्याच्या आधी दिलेली आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सहा लाख 23 हजार 921 शेतकऱ्यांनी पूर्व सूचना नोंदवली होती म्हणजे पिक विमा भरला होता.

kharip pik vima update 2024 एक लाख 98 हजार 552 शेतकरी अपात्र :

2023 मध्ये जवळपास पावसाने अगोदर उघडीप घेतली होती नंतर पावसाने थैमान घातले होते यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता एक रुपया मध्ये पिक विमा शेतकऱ्यांनी भरला होता. मात्र ₹1 असल्यामुळे काहीतरी बोर झाला आणि परत शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं. विमा कंपनीने जवळपास एक लाख 98 हजार 552 शेतकरी अपात्र ठरवले होते.

मुख्य वैशिष्ट्य :

  • ₹1 मध्ये पिक विमा उपलब्ध
  • 1 लाख 98 हजार 552 शेतकरी अपात्र ठरले
  • पिक विमा कंपनीने काय केले याचा तपशील
  • कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची बैठक
  • यवतमाळ जिल्ह्यामधील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना भरपाई

6 लाख 23 हजार 921 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंदवल्या :

  • पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना अपात्र ठरवले होते
  • याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला होता
  • शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे पिक विमा भरण्याचा निर्णय घेतलेला होता
  • मात्र काही कारणामुळे पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना अपात्र ठरवले , त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला.

महाराष्ट्रात हवामान विभागाकडून 30 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचे अंदाज

Pik Vima Yojana 2024

यवतमाळ जिल्ह्यामधील परिस्थिती :

kharip pik vima update 2024 यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकरी पिक विमा भरण्यासाठी सज्ज होते मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचा निर्णय घेतला होता परंतु काहीतरी घोळ झाला आणि बरेच शेतकरी अपात्र ठरवले गेले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला होता.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती त्यांनी पिक विमा कंपन्यांशी बैठक घेतली आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले यवतमाळ जिल्ह्यामधील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचे आदेश दिले , त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

पिक विमा योजना :

kharip pik vima update 2024 पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई देण्यासाठी आहे परंतु ₹1 पीक विमा असलेल्या कारणामुळे काहीतरी गोळा झाला होता त्यामुळे बरेच शेतकरी अपात्र ठरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती त्यांनी पिक विमा कंपन्यांशी बैठक घेतली आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले यवतमाळ जिल्ह्यामधील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचे आदेश दिले , त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

घरबसल्या मोबाईलद्वारे तपासा लाडकी बहीण योजना अर्जाची स्थिती

WhatsApp Group Join Now

Leave a Comment