तूर ,सोयाबीन, ज्वारी, मका पिकांना पाणी देण्याची योग्य वेळ कोणती ? जाणून घ्या माहिती : Kharip Pik Pani Vyavasthapan

WhatsApp Group Join Now

Kharip Pik Pani Vyavasthapan : खरीप पिके ही मुख्यत्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात मात्र काही वेळा अधिकचे पाणीही पिकांना नुकसानकारक ठरते तर कधी पावसाने उघडेप दिले तर पिकांना पाणी देणे गरजेचे ठरते त्यानुसार पाणी देण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ज्वारी पिकासाठी पाणी कधी द्यावे ?

पिकांच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था यामध्ये खरीप ज्वारी पिकासाठी 40 ते 45 सेंटीमीटर पाण्याचे आवश्यकता असते तर या पिकाला चार वेळा पाणी पाळा कराव्या लागतात या पिकाची संवेदनक्षम अवस्था पेरणी पासून काळ जर धरला तर गर्भावस्था 25 ते 30 दिवस पोटरी अवस्था पण 50 ते 55 दिवस फुलवर अवस्था 70 ते 75 दिवस तर दाणे भरण्याचा काळ हा 90 ते 95 दिवसांचा असतो

WhatsApp Group Join Now

बाजरी व मका पिकासाठी पाणी कधी द्यावे ?

Kharip Pik Pani Vyavasthapan : बाजरी पिकासाठी २५ ते ३० सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते तरी या पिकाला दोन वेळा पाणी पाया कराव्या लागतात या पिकाची संवेदन क्षमता अवस्था पेरणी पासून काळ जर धरला तर फुटवे फुटणे 25 ते 30 दिवस फुलोरा अवस्था 50 ते 55 दिवस तसेच मका पिकासाठी 40 ते 42 सेंटीमीटर पाण्याचे आवश्यकता असते तर या पिकाला चार वेळा पाणी पाळा कराव्या लागतात या पिकाची संवेदन क्षम अवस्था पेरणी पासून काळ धरला तर रोप असता 25 ते 30 दिवस तुराबाहेर पडण्याची अवस्था 45 ते 50 दिवस फुलोरा अवस्था असते पाच वर्ष दिवस दाणे भरण्याचे काळ 75 ते 80 दिवसांचा असतो

राशन कार्ड धारकांना रक्षाबंधन निमित्त या 5 वस्तू मिळणार मोफत

Kharip Pik Pani Vyavasthapan : भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी पाणी कधी द्यावे ?

Kharip Pik Pani Vyavasthapan : भुईमूग पिकासाठी 40 ते 45 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते तर या पिकाला तीन वेळा पाणी पाळा कराव्या लागतात या पिकाची संवेदनक्षम अवस्था पेरणीपासून काळ जर धरला तर फांद्या फुटणे 25 ते 30 दिवस आरा उतरणे अवस्था 2040 ते 45 दिवस शेंगा भरण्याची अवस्था 65 ते 70 दिवसांचा असते तसेच सूर्यफूल पिकासाठी 30 ते 35 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते तर या पिकाला चार वेळा पाणी द्यावे पाणी पाळा कराव्या लागतात असतो .

 Kharip Pik Pani Vyavasthapan

उडीद व मूग पिकासाठी पाणी कधी द्यावे ?

तुर पिकासाठी 40 ते 45 सेंटीमीटर पाण्याचे आवश्यकता असते तसेच चार वेळा पाणी पाळा कराव्या लागतात तसेच उडीद पिकासाठी वीस ते पंचवीस सेंटीमीटर पाण्याची गरज असते . आवश्यकतेनुसार पेरणीची 25 दिवसांनी त्यानंतर 20 ते 25 दिवसांनी कापूस पिकासाठी 45 ते 50 सेंटिमीटर पाण्याची आवश्यकता असते.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment