या राज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी , या तारखेपर्यंत होणार महाराष्ट्रात कर्जमाफी : Karjmafi Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Karjmafi Yojana 2024तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी यांनी 1 लाख रुपये पर्यंत कृषी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. तेलंगणा मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे की बँकांना निर्देश दिले आहेत सरांनी घेतलेले कर्ज 18 जुलै 2024 पर्यंत माफ करा. सरकारने जोर दिला आहे की कर्जमाफीसाठी जारी करण्यात आलेली रक्कम दुसऱ्या खात्यामध्ये जमा केल्यास बँकांवर ती कठोर कारवाई केली जाईल.

Karjmafi Yojana 2024

तेलंगणा सरकारचे मंत्री आमदार मंगळवारी कर्जमाफीचे लाभार्थी शेतकऱ्यांसोबत एका समारंभामध्ये सहभागी होतील. याआधी तेलंगणा सरकारने दोन लाख रुपये पर्यंत कर्ज करण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारच्या निर्देशानुसार 12 डिसेंबर 2018 नंतर दिलेली कृषी कर्ज माफ करण्याचे सांगण्यात आले होते. 2023 पर्यंत चुकवायचं होतं. ही प्रक्रिया गुरुवारी 18 जुलै 2024 पासून सुरू होऊन 15 ऑगस्ट पर्यंत संपवली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now

Karjmafi Yojana 2024 निर्देशांची अंमलबजावणी :

राज्य सरकारच्या निर्देशानुसार कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक बँकेमध्ये एक नोडल अधिकारी नियुक्त केला आहे. हा अधिकारी राज्य कृषी विभागाचे निर्देशक आणि एन आय सी यांच्या समन्वयाने काम करणार आहेत.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू

Karjmafi Yojana 2024

महाराष्ट्र मध्ये कर्जमाफी कधी होणार :

संभाजीनगर येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडले आहे. या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. माझी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफी बद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे.अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राशी संपर्क साधून प्रस्ताव पाठवावा अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या मदतीने शेतकऱ्यांचे 3 लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. राज्य सरकारी याबद्दल सकारात्मक असून केंद्र सरकारच्या निर्णयावरती सर्व काही अवलंबून आहे.

Karjmafi Yojana 2024 शेतकऱ्यांच्या समस्या :

पिक विमा मिळवण्यासाठी कंपन्यांनी अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. या रद्द करण्यात याव्यात आणि एक रुपया मध्ये पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मेळावा , असे सत्तर यांनी सांगितले आहे. त्यामुळे पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन शासन निर्णय 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment