karj mafi maharashtra 2024 शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी अशी राज्यातील अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे पंजाब झारखंड महाराष्ट्राचा असे दोन अजून दोन ते तीन जिल्हे आहेत अशा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली पाहिजे. मागील आठ वर्षांपासून शेतकऱ्यांची केंद्र सरकारने कर्जमाफी केलेली नाही.
आठ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केंद्र सरकारने केली होती यानंतर शेतकऱ्यांना एक कर्जमाफीची गरज आहे सध्या एक ते दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आणि कोणाचे पावसामुळे अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा होऊ शकते किंवा अर्थमंत्र्यांनी ही घोषणा करण्यात यावी अशी काही शेतकऱ्यांची मागणी आहे.
karj mafi maharashtra 2024 सरसकट कर्जमाफीची शेतकऱ्यांची मागणी :
karj mafi maharashtra 2024 शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केंद्र सरकारने करावी अशी मागणी आहे. पंजाब झारखंड आणि महाराष्ट्र आणखी दोन ते तीन राज्यांमधील शेतकऱ्यांची ही प्रमुख मागणी आहे की केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे. मागील आठ वर्षांपासून शेतकऱ्यांची केंद्र सरकारने कर्जमाफी केली नाही. शेतकऱ्यांचे या मागणीला आता विशेष महत्त्व मिळत आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
- सरसकट कर्जमाफीची मागणी
- आठ वर्षांपासून कर्जमाफी नाही
- शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
- केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची शक्यता.
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता
शेतकऱ्यांच्या अडचणी :
- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान
- पिकांची हानी
- वाढलेले कर्ज
अर्थसंकल्पामध्ये अपेक्षा :
- कर्जमाफीची घोषणा
- शेतकऱ्यांना दिलासा
- अर्थमंत्र्यांची भूमिका
शेतकऱ्यांचे आंदोलन :
- विविध आंदोलन
- आर्थिक स्थितीची गंभीरता
- सरकारद्वारे दखल
मागणीसाठी विविध संघटनांच्या मदतीने आंदोलन केले आहे शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अनेक एकत्र आले आहेत. या संघटनेने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्यासाठी केंद्र सरकार वरती दबाव टाकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे की केंद्र सरकार त्यांच्या मागणीची दखल घेईल.
201920 मधील पूर काळातील शेतकऱ्यांच्या रखडली कर्जमाफी मिळवण्यासाठी कर्जमाफी योजनेच्या वेबसाईटला भेट द्या :
https://mjpskyportal.maharashtra.gov.in
अर्थसंकल्पानंतर ची अपेक्षा :
- आर्थिक सुधारणा
- कुटुंबाची काळजी
- केंद्र सरकारकडून आशा.
यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग