Kapus Soyabean Anudan 2024 : कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी एपीक पाहण्याची अट रद्द करण्यात आलेले आहे तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीत घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सुजावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीपणन हंगाम मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रती हेक्टरी पाच हजार रुपयांची अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे.
शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खाते मध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येते कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य स्टेटस कसे तपासावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
राज्यात या तारखेपासून पुन्हा पाऊस घेणार विश्रांती !! पंजाबराव डख यांचा अंदाज
Kapus Soyabean Anudan 2024 :शेतकऱ्यांना अर्थसहाय्य जमा…
Kapus Soyabean Anudan 2024 : तपासून आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र एक विशेष योजना राबवले आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रयोग इयत्ता म्हणजे पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे .हे अनुदान जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मिळू शकते शासनाच्या नियमानुसार ते अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे त्या अनुदानामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादन खर्चात भरपाई होण्यास मदत होईल.
कापूस व सोयाबीनचा स्टेटस कसे पहावे ?
- कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसाहयाचे स्टेटस ऑनलाइन चेक करण्यासाठी ऑनलाईन सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईटवर क्लिक करा.
- सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर स्टेटस वर क्लिक करा.
- पुढे स्टेटस पेजवर आधार नंबर व कॅपच्या कोड टाकून गेट आधार ओटीपी वर क्लिक करा.
- त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसाहयाचे स्टेटस विषयी की सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल..