Kapus Soyabean Anudan 2024 : मागील वर्षी कापूस व सोयाबीनचे बाजार भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान झालेले होते .त्याबद्दल राज्य शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसाह्य जाहीर केलेले होते. यासाठी पात्र परभणी जिल्ह्यातील सहा लाख 86 हजार 947 आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच लाख 40 हजार 734 असे एकूण बारा लाख 27 हजार 681 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाकडे प्राप्त झालेले आहे.
Kapus Soyabean Anudan 2024 : शेतकऱ्यांची रक्कम वितरित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे .तसेच मागील वर्षी 2000 पूर्वीच्या खरीप सोयाबीन व कपाशी या पिकांची मोबाईल या द्वारे पिक पेरा नोंदणी केलेले शेतकरी अर्थसहाय्यासाठी पात्र आहे . तसेच ईपिक पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार परिघना करून अर्थसाह्य देण्यात येईल . वीस गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर वीस गुंड्यापेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अर्ज सहाय्य दोन हेक्टर च्या मध्ये देण्यात येणार आहे .
अर्थसहाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा…
अर्थसाहाची रक्कम ते लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे . रक्कम वितरणापूर्वी आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडून वैयक्तिक संमती पत्र किंवा सामूहिक ना हरकत पत्र कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक आहे ..परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे यादी पाठवलेली होती.
Kapus Soyabean Anudan 2024 : लाभार्थी यादीमध्ये किती शेतकऱ्यांचा समावेश आहे ?
परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील कापूस उत्पादक एक लाख 58 हजार 382 व सोयाबीन उत्पादक पाच लाख 28 हजार 565 मिळून सहा लाख 86 हजार 947 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी समावेश समावेश असल्याने उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे यांनी सांगितले, हिंगोलीतील कापूस उत्पादक 48 हजार 970 व सोयाबीन उत्पा दक 4 लाख 91 हजार 764 नवीन एकूण पाच लाख 40 हजार 734 लाभार्थी शेतकऱ्यांचा प्राप्त यादी समाविष्ट असल्याचे जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांनी सांगितले,Kapus Soyabean Anudan 2024
अहिल्या शेळी योजनेतून 90 टक्के अनुदानावर दहा शेळ्या एक बोकड मिळणे सुरू