Kapus Bajarbhav today 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाच्या भावामध्ये वाढ होत असलेले पाहायला मिळते. बाजार समितीमध्ये कापसाचे बाजार भाव साधारणपणे 100 ते 200 रुपयाने वाढलेले आहेत. चला तर मग पाहूया राज्यातील बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे बाजार भाव.
कापुस बाजार भाव : 10/07/2024
सावनेर बाजार समितीमध्ये 600 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 7150 आणि जास्तीत जास्त दर 7150 तसेच सर्वसाधारण दर हा 7150 इतका आहे
पारशिवनी बाजार समिती 320 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7000 आणि जास्तीत जास्त दर 7300 सर्वसाधारण दर हा 7,200 इतका आहे
Kapus Bajarbhav today 2024 : 09/07/2024
सावनेर बाजार समितीमध्ये 550 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर सात हजार 100 आणि जास्तीत जास्त दर 7100 तसेच सर्व साधारण 7100 इतका आहे
पारशिवनी बाजार समितीमध्ये 480 क्विंटल आवरक झाले असून कमीत कमी तर 7000 आणि जास्तीत जास्त दर 7250 तसेच सर्वसाधारण 7150 इतका आहे
कापसाचे ताजे बाजार भाव : 08/07/2024
सावनेर बाजार समितीमध्ये 750 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7100 तसेच सर्वसाधारण 7100 इतका आहे
आर्वी बाजार समितीमध्ये 265 क्विंटल आबक झाली असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 7650 तसेच सर्वसाधारण 7100 इतका आहे
गाय गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपये अनुदान, असा करा अर्ज
07/07/2024
KapKapus Bajarbhav today 2024 आर्वी बाजार समितीमध्ये 273 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 7600 तसेच सर्वसाधारण 7100 इतका आहे
यावल बाजार समितीमध्ये 110 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर सहा हजार 6250 आणि जास्तीत जास्त दर 7110 तसेच सर्वसाधारण 6630 इतका आहे
06/07/2024
अमरावती बाजार समितीमध्ये 60 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6750 आणि जास्तीत जास्त दर 7525 तसेच सर्वसाधारण दरास 7137 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 650 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7100 तसेच सर्वसाधारण धरा 7100 इतका आहे
आर्वी बाजार समितीमध्ये 215 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 7650 तसेच सर्वसाधारण दर 7100 इतका आहे
पारशिवनी बाजार समितीमध्ये 340 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7000 आणि जास्तीत जास्त तर 7,200 साधारणतः 7100 इतका आहे
मनवत बाजार समितीमध्ये 1950 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6700 आणि जास्तीत जास्त 7800 तसेच सर्वसाधारण दर हा 7725 इतका आहे
Kapus Bajarbhav today 2024 यावल बाजार समितीमध्ये 78 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6275 आणि जास्तीत जास्त दर 7110 तसेच सर्वसाधारण दर हा 6630 इतका आहे.
लाडका भाऊ योजनेतून राज्य शासनाकडून मिळणार तरुणांना 10,000 रुपये