Kapus Bajarbhav jully 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाला किती बाजार भाव मिळत आहे, याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाची आवक फार कमी झालेली आहे. तसेच कापसाला दरही चांगल्या प्रकारे मिळत नाही. चला तर मग पाहूया कापसाचे आजचे ताजे बाजार भाव.
कापूस बाजार भाव : 06/07/2024
अमरावती बाजार समितीमध्ये सात क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6750 आणि जास्तीत जास्त दर 7525 तसेच सर्वसाधारण 7130 इतका आहे
पारशिवनी बाजार समितीमध्ये 340 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7000 आणि जास्तीत जास्त दर 7200 तसेच सर्वसाधारण दर हा 7100 इतका आहे
Kapus Bajarbhav jully 2024 : 05/07/2024
अमरावती बाजार समितीमध्ये 60 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त 7,500 तसेच तसेच सर्वसाधारण दर हा 7100 इतका आहे
पारशिवनी बाजार समितीमध्ये 520 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7100 आणि जास्तीत जास्त जर 7250 तसेच सर्वसाधारण 7200 इतका आहे
खामगाव बाजार समितीमध्ये 121 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7100 आणि जास्तीत जास्त तर 7,500 तसेच सर्वसाधारण 7300 इतका आहे
सोप्या पद्धतीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोबाईल वर करा अर्ज
Kapus Bajarbhav jully 2024 : 04/07/2024
अमरावती बाजार समितीमध्ये 65 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 7550 तसेच सर्वसाधारण रसात हजार 7125 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 700 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7100 आहे जास्तीत जास्त दर 7100 तसेच सर्वसाधारण दर हा 70000 इतका आहे
अकोट बाजार समितीमध्ये 2465 क्विंटल लागण झाली असून कमीत कमी दर 7350 आणि जास्तीत जास्त तर 8135 तसेच सर्वसाधारण धरा 8100 इतका आहे
आर्वी बाजार समितीमध्ये 203 लावक झाले असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 7300 तसेच सर्वसाधारण दर 7,000 इतका आहे
खामगाव बाजार समितीमध्ये 122 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7000 आणि जास्तीत जास्त जर 7450 तसेच सर्वसाधारण दर हा 7225 इतका आहे
यावल बाजार समितीमध्ये 64 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 6230 आणि जास्तीत जास्त दर 7110 तसेच सर्वसाधारण दर हा 6600 इतका आहे
Kapus Bajarbhav jully 2024 : 03/07/2024
अमरावती बाजार समितीमध्ये 70 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 6750 तसेच सर्वसाधारण धरा 7025 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 600 क्विंटल लागत झाली असून कमीत कमी तर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7100 तसेच साधारण दर 7100 इतका आहे
आष्टी बाजार समितीमध्ये 84 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7000 आणि जास्तीत जास्त दर ते तसेच सर्वसाधारण 7400 इतका
अकोट बाजार समितीमध्ये 885 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7555 आणि जास्तीत जास्त तर 8190 तसेच सर्वसाधारण दर 8100 इतका आहे
आर्वी बाजार समितीमध्ये 281 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर सहा हजार 6700 आणि जास्तीत जास्त दर 7600 तसेच सर्वसाधारण दर हा 7,200 इतका आहे
पारशिवनी बाजार समितीमध्ये 56 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7000 आणि जास्तीत जास्त 7275 तसेच सर्वसाधारण 7150 इतका आहे
खामगाव बाजार समितीमध्ये 66 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7500 तसेच सर्वसाधारण दर हा 7300 इतका आहे
पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये होणार वाढ, पहा किती हजाराने होणार वाढ ?