राज्यात बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली , काय आहे आजचे ताजे बाजार भाव : Kapus Bajarbhav 2024

WhatsApp Group Join Now

Kapus Bajarbhav 2024 राज्यामध्ये जुलै महिन्यामध्ये कापसाचे आवक वाढलेली आहे राज्यामध्ये सध्या कापूस तीस क्विंटल 64 क्विंटल 52 क्विंटल अशा रीतीने बाजार समितीमध्ये येत आहे आणि कापसाला उच्चांक इतर 7100 तर कमीत कमी दर सहा हजार6000 रुपये मिळत आहे मागील एक वर्षापासून कापसाचा भाव वाढलेला नाही सध्या यावर्षी कापूस कसा होतो आणि यावर्षीही कापसाला काय तर मिळतोय याबाबत शंका आहे तर आपण पाहूयात कापसाचे सध्याचे बाजारभाव.

Kapus Bajarbhav 2024

31/07/2024

खामगाव बाजार समितीमध्ये 30 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7100 आणि जास्तीत जास्त जर 7350 तसेच सर्वसाधारण दर हा 7225 इतका आहे

WhatsApp Group Join Now

Kapus Bajarbhav 2024 30/07/2024

पारशिवनी बाजार समितीमध्ये 64 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7150 तसेच सर्वसाधारण दर हा 7125 इतका आहे

यावल बाजार समितीमध्ये 52 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6280 आणि जास्तीत जास्त दर 7140 तसेच सर्वसाधारण दर हा 6570 इतका आहे

29/07/2024

पारशिवनी बाजार समितीमध्ये 28 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7150 तसेच सर्वसाधारण दर हा 7125 इतका आहे.Kapus Bajarbhav 2024

27/07/2024

पारशिवनी बाजार समितीमध्ये 220 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7100 आणि जास्तीत जास्त 7250 तसेच सर्वसाधारण दर हा 7125 इतका आहे

26/07/2024

धामणगाव बाजार समितीमध्ये 300 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7500 आणि जास्तीत जास्त दर 7650 तसेच सर्वसाधारण दर हा 7550 इतका आहे . Kapus Bajarbhav 2024

खामगाव बाजार समितीमध्ये 47 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7400 तसेच सर्वसाधारण तर हा 7250 इतका आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या दरात घसरण

WhatsApp Group Join Now

Leave a Comment