या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींसाठी; जोतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना : Jyotiba phule shramik kanyadan yojana 2024

WhatsApp Group Join Now

Jyotiba phule shramik kanyadan yojana 2024 केंद्र आणि राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या यांची परिस्थिती नाही अशा नागरिकांसाठी अनेक योजना आणि प्रकल्प सुरू केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये 2024 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने सध्या ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा राज्यातील गरीब आणि कामगार नागरिकांच्या मुलींच्या लग्नासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे.ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनाJyotiba phule shramik kanyadan yojana 2024 या योजनेची संबंधित सर्व माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Jyotiba phule shramik kanyadan yojana 2024

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना राज्य सरकारने सुरू केल्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा गरीब आणि कामगार कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक संरक्षण प्रदान केले जाणार आहे. या योजनेमधून मुलींच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशातील कामगारांना आर्थिक मदत दिली जाते . त्यामुळे ते लग्नाचा खर्च कोणावरही अवलंबून न राहता सहजपणे करू शकते. राज्य सरकार कडून ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024 मधून कामगारांना 51 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. उत्तर प्रदेश कल्याण परिषदेद्वारे या योजनेची अंमलबजावणी केली जाते.

WhatsApp Group Join Now

Jyotiba phule shramik kanyadan yojana 2024 : देशातील सर्व कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य शासन तसेच केंद्र सरकारतर्फे विविध प्रकारचे योजना राबविल्या जात असतात. उत्तर प्रदेश सरकारने कन्यादान योजना कामगार वर्गातील आणि गरीब कुटुंबांना ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा लोकांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेत मधून 51 हजार रुपयांची आर्थिक मदत मुलींच्या लग्नासाठी राज्य सरकार करणार आहे. ज्योतिबा फुले श्रमिक कामगार योजना या योजनेचा लाभ फक्त राज्यातील गरीब आणि कष्टकरी ज्यांची हार्दिक खर्च करण्याची परिस्थिती नाही अशा नागरिकांच्या मुलींच्या लग्नासाठी दिला जाणार.

योजनेचे नाव : ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना / Jyotiba phule shramik kanyadan yojana 2024
सुरू केले होते: सरकारद्वारे
संबंधित विभाग : कामगार कल्याण परिषद
लाभार्थी : राज्यातील कामगार वर्गातील नागरिक वस्तुनिष्ठ मुलींच्या विवाह साठी आर्थिक मदत देणे
आर्थिक सहाय्य : रक्कम 51 हजार रुपये
राज्य : उत्तर प्रदेश
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन & ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळ : https://www.skpuplabour.in

Jyotiba phule shramik kanyadan yojana 2024 ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचा उद्देश :

उत्तर प्रदेश सरकारची ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना सुरू करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील सर्व गरीब कुटुंब व त्यांची हार्दिक परिस्थिती नाही अशा नागरिकांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक खर्च करता येत नसतो, त्यामुळे सरकार या योजनेमधून अशा नागरिकांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणार आहे .जेणेकरून या नागरिकांना त्यांच्या मुलींच्या लग्नामध्ये आपण कोणताही खर्च करू शकलो नाही याची खंत वाटता कामा नये . या नागरिकांना नंतर त्यांच्या मुलींच्या लग्नात थाटामाटात आणि दिखाऊ पणे करू शकतात. या योजनेमुळे कामगारांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी कर्ज घेण्यापासून मुक्तता मिळेल. मुलींचा जन्म गरीब कुटुंबात झाला तर त्यांना ओझे मानले जाणार नाही. या योजनेमधून आर्थिक मदतीचा लाभ घेतल्याने लाभार्थी कामगार इतर कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून न राहता आपल्या मुलीचे लग्न ते आनंदाने करू शकतात

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची वैशिष्ट्ये :

2017 मध्ये ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली होती, योजनेमधून असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गातील आणि गरीब मुलींच्या लग्नासाठी सरकार आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमधून मजूर कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींच्या लग्नासाठी या योजनेचा लाभ होणार आहे. राज्य सरकार ही योजना सलग पाच वर्षे व्यवस्थितपणे राबवत आहे. आत्तापर्यंत राज्यातील 769 असंघटित क्षेत्रातील कामगार कुटुंबातील मुलींना ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचा Jyotiba phule shramik kanyadan yojana 2024 लाभ देण्यात आलेला आहे. यामध्ये 1 कोटी 44 लाख रुपये लाभार्थी कुटुंबांच्या बँक खात्यात सरकारने डीबीटी द्वारे पाठवले आहेत.

या योजनेमधून सन 2017-18 मध्ये 240 लाभार्थी कुटुंबांना 36 लाख रुपये , सन 2018-19 मध्ये 164 लाभार्थ्यांना 24.64 लाख रुपये , 2019-20 मध्ये 154 लाभार्थ्यांना 23.10 लाख रुपये , सन 2020-21 मध्ये 74 लाभार्थ्यांना 11.60 लाख रुपये , आणि 2021-22 मध्ये 130 लाख रुपये सरकारकडून देण्यात आले आहेत.

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024 उद्दिष्टे :

उत्तर प्रदेश सरकारच्या श्रम कल्याण परिषदेने ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना सुरू केलेली आहे. बीपीएल नागरिकांना आणि राज्यातील गरीब कामगार वर्गातील नागरिकांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या कामगारांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 51,000 रुपये अनुदान म्हणून सरकारकडून दिले जातात.(Jyotiba phule shramik kanyadan yojana 2024)

राज्य सरकार अशा योजना राबवत असल्यामुळे या योजनेमधून आर्थिक मदतीमुळे लाभार्थी कामगार वर्गातील नागरिकांना कर्ज न घेता आणि कोणावरही अवलंबून न राहता आपल्या मुलींचे लग्न थाटामाटात व आनंदाने करू शकतील. या योजनेद्वारे आर्थिक मदत म्हणून मिळणारी रक्कम थेट मुलींच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून जमा केली जाते.

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना लाभ :

  • कामगार व गरीब कुटुंबांना आर्थिक मदत
  • मुलींच्या लग्नासाठी आर्थिक अडथळे दूर करणे
  • सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करणे
  • मुलींच्या सक्षमीकरण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024 पात्रता :

राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचे फायदे मिळवण्यासाठी उमेदवारांना त्या योजनेची संबंधित सर्व नियम पूर्ण करणे आवश्यक असते. याप्रमाणे उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेल्या ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेमधील लाभ मिळवण्यासाठी राज्यातील नागरिकांना खालील नियम पूर्ण करणे आवश्यक आहे

  • या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता फक्त उत्तर प्रदेश राज्याचा स्थायी रहिवासी असलेल्या अर्जदार पात्र आहेत.
  • राज्यातील फक्त कामगार आणि मजदूर नागरिकांना या योजनेतील फायदे मिळवण्यासाठी पात्र मानले जाईल.
  • उत्तर प्रदेश सरकारच्या या योजनेत फक्त गरीब जीवन जगणारे नागरिकच अर्ज करू शकतात.
  • याशिवाय मजदूर कामगार कारखाना अधिनियम 1948 नुसार नोंदणी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेमधून ज्या मुलीचा विवाह होत आहे तिचे वय किमान 18 आणि वराचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ एका कामगारांनी फक्त दोन मुलींच्या लग्नासाठी मिळवता येतो.
  • या योजनेसाठी अर्जदार कामगार मुलीच्या लग्नाच्या तीन महिने आधी आणि एक वर्षानंतरच अर्ज करू शकतो.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कामगाराचे मासिक वेतन 15,000 आणि वार्षिक वेतन 2 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलीच्या खात्यात 51 हजार रुपये जमा केले जातात.

Jyotiba phule shramik kanyadan yojana

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना आवश्यक कागदपत्रे :

  • मुलीचे आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • लग्न करडाची झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची सत्यापित झेरॉक्स

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेसाठी अर्ज कसा करावा :

  • सर्वप्रथम तुम्हाला कामगार कल्याण परिषद उत्तर प्रदेश सरकारच्या ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • यानंतर वेबसाईटचे होम पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  • यामध्ये तुम्हाला लेबर लॉगिन चा पर्याय दिसेल येथे तुम्हाला new रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक करतात कामगार वापर करता नोंदणी फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल.
  • या पेजवर विचारलेली माहिती तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी आधार क्रमांक पासवर्ड इत्यादी टाकावे लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट पर्याय वर क्लिक करावे लागेल.
  • नवीन वापर करता म्हणून नोंदणी केल्यानंतर तुम्हाला वापर करता नाव आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
  • आता तुम्हाला पुढील पानावर ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेच्या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक करताच तुमच्यासमोर अर्ज उघडेल.
  • यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती टाकावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला सबमिट पर्याययावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट आऊट घ्यावी लागेल.
  • तुम्हाला कारखान्याकडून किंवा शैक्षणिक संस्थांकडून पडताळणी केलेल्या अर्जाची प्रत मिळवावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड द्वारे वेबसाईटवर पुन्हा लॉगिन करावे लागेल.
  • आता तुम्हाला स्कीम एप्लीकेशन डिटेल्सच्या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर व्हेरिफाइड कॉफी स्कॅन करून अपलोड करावे लागेल.
  • या पद्धतीने ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेअंतर्गत यशस्वीपणे अर्ज करू शकता.

जोतिबा फुले कमी कन्यादान योजनेची अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : guruji 4 u

1 . ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचा लाभ कोणाला दिला जातो ?

कामगार कुटुंबांना आर्थिक मदत तसेच मुलींच्या लग्नासाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी ज्योतिबा फुले कन्यादान योजनेचा लाभ दिला जातो .

2 . ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

मुलीचे आधार कार्ड निवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र व प्रमाणपत्र रेशन कार्ड पासपोर्ट आकाराचे फोटो ही ज्योतिबा फुले योजनेची आवश्यक कागदपत्रे आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment