WhatsApp Group
Join Now
Jestha Nagarik Card 2024 : ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार केल्यानंतर अद्याप तुम्ही हे ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवले नसेल तर आज आपण जेष्ठ नागरिक काल कसे काढावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत . त्यासोबत जेष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिकांनी बनवण्यात येते जेष्ठ नागरिक कार्डवर सरकारकडून अनेक सुविधा पुरवल्या जातात .
ज्येष्ठ नागरिक कार्डाचे फायदे कोणते आहेत ?
- जेष्ठ नागरिक कार्ड हे बचतीसह प्रवास करायला मदत करते प्रवास मोठी बचत करण्यासाठी जेष्ठ नागरिक कार्ड असणे आवश्यक आहे .
- रेल्वेच्या भाड्यामुळे तुम्हाला 30 टक्के सवलत ज्येष्ठ नागरिक कार्ड अंतर्गत मिळते.
- महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थातच बस भाड्यांवर आश्वासनीय पन्नास टक्के सूट भेटते.
- निवडक उडत किमान कंपन्यात हवाई प्रवास यांच्या भाड्यावर 50 टक्के सवलत देतात.
ज्येष्ठ नागरिक कार्ड साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- जेष्ठ नागरिक कार्ड हे जन्माचा दाखला पासपोर्ट किंवा तुमची जन्मतारीख दर्शवणारा सरकारी इतर कागदपत्रे जसे की जन्मदाखला किंवा आधार कार्ड हे कागदपत्रे असावेत.
- तसेच राहण्याचा पुरावा यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मतदार नोंदणी कार्ड किंवा तुम्ही महाराष्ट्रात राहत असल्यास इतर कागदपत्रे अलीकडे पासपोर्ट आकाराचा फोटो छायाचित्र पांढरा पासून भूमीवर घेतलेले हवेत.
- तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर जेष्ठ नागरिक कार्ड तुम्हाला दिले जाते.
WhatsApp Group
Join Now
Jestha Nagarik Card 2024 : ज्येष्ठ नागरिक कार्डासाठी पात्रता काय आहे ?
- महाराष्ट्रात जेष्ठ नागरिक कार्ड बनवण्यासाठी किंवा त्याचा अर्ज करण्यासाठी वय 60 वर्षे किंवा चाहून अधिकच नाव आवश्यक आहे.
- ज्येष्ठ नागरिक कार्डासाठी अर्ज करू इच्छिणारे लाभार्थी हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.Jestha Nagarik Card 2024
राज्य सरकार त्यांच्या राज्यातील साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी हे ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार करत असते या कार्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी संपूर्ण माहिती दिलेल्या असते गट आपत्कालीन नंबर एलर्जी या सर्व सुविधा लाभाच्या प्रकारे मिळत असतोJestha Nagarik Card 2024
विहीर अनुदान रकमेत झाली वाढ; शेतकऱ्यांना मिळणार विहीर काढण्यासाठी अधिक अनुदान
WhatsApp Group
Join Now