Intercroping System Agriculture 2024 बहादुरा शिवारात माळी कुटुंबांची 39 एकर शेती आहे. ही शेती येत असून तिथे बारमाही सिंचन ये उपलब्ध नाही. पिकांना अत्यंत गरजेच्या काळात एखाद्या ओल्या जमिनीची सोय करता या यासाठी त्याने एक इलेक्ट्रिक कृषी पंप व एक सौर पंप बसवलेला आहे. चंद्रशेखर यांचे मोठे भाऊ रवींद्र माळी हे कृषी पदवीधर असून ते सध्या नोकरी करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतीत मोठा फायदा झाला आहे.
Intercroping System Agriculture 2024 अशी राहते पीक लागवड :
39 एकराचे संपूर्ण नियोजन वर्षाच्या सुरुवातीला ठरवले जाते. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे त्यांचा भार हा खरीप हंगामावर अवलंबून असतो यामध्ये दरवर्षी खरीप हंगामात प्रामुख्याने 12वी एक्कर क्षेत्रावर कपाशीचे विविध वाहन 12 एकरांवर सोयाबीन सलग घेतली जातात. दुसऱ्या 12 एकरामध्ये तुर उडीद मुग इत्यादी कडधान्यांची आंतरपीक पद्धतीने पेरणी करतात. उरलेले तीन एकरामध्ये नाविन्यपूर्ण पिके घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.मागील वर्षी त्यांनी तीन एकर मध्ये बाजरी ज्वारी मका व चारा पिके घेतली होती.
Intercroping System Agriculture 2024 माळी कुटुंबांनी संपूर्ण 39 एकराचे नियोजन आधीच ठरवून ठेवले होते. त्यांना त्यांच्या जमिनीमध्ये पीक घेण्यासाठी उपलब्ध पाणीपुरवठा नसल्यामुळे त्यांची शेती प्रामुख्याने खरीप हंगामावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतलेले पाहायला मिळते जसे की पूर उडीद मूग या प्रकारचे कडधान्य त्यांच्या शेतामध्ये घेतलेले होते. उर्वरित शेतामध्ये त्यांना काहीतरी पिकांचे उत्पादन घ्यायचं होते यासाठी त्यांनी बाजरी भगर भादली मका इत्यादी पिके घेतली होती
Intercroping System Agriculture 2024 जमिनीबरोबर पीक फेरपालट :
माळी त्यांच्या शेती पद्धतीची म्हणजे पिकांची फेरपालट. बिग पद्धतीमध्ये दरवर्षी कडधान्य पिकांची लागवड केली जाते यात प्रामुख्याने उडीद अधिक तुर मुग अधिक तूर सोयाबीन नंतर रब्बीमध्ये हरभरा अशी पिके घेतली जातात. सोयाबीन या पिक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता कायम टिकून राहण्यास मदत होते.
कडधान्य घेतलेल्या क्षेत्रामध्ये पुढील वर्षी त्याच शेतात कपाशी व त्यानंतरच्या वर्षी सोयाबीन नंतर रब्बीत हरभरा लावला जातो. तीन वर्षातील एकदा शेणखत, लेंडी खताचा वापर करत असल्यामुळे सेंद्रिय बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य ही उपलब्ध होत असतात. मागील काही हंगामात पासून रासायनिक खताची मात्रा त्यांनी अर्धी केली होती. आवश्यकतेनुसार नैनो युरिया व नॅनो डीएपी यांच्या फवारणीद्वारे वापर केला जात होता.
Intercroping System Agriculture 2024 खर्चत बचतीसाठी प्रयत्न :
- सोयाबीन व कडधान्य या पिकांचे तयार करून ते पुढील पुढील हंगामात वापरत. त्यामुळे लागवड करण्यापूर्वी बियाणे खरेदी करण्याचा खर्च वाचतो
- पेरणीच्या आधी कीटकनाशकांची व बुरशीनाशकांची डीजे प्रक्रिया केली जात असल्यामुळे कमीत कमी एक ते दीड महिना पिकांचे संरक्षण होण्यास मदत होते
- तणनाशकांचा वापर करण्याऐवजी आंतर मशागतीवर जास्त भर देणे. यामुळे जमीन भुसभुशीत राहून जलधारणा क्षमता भारतात वाढण्यास मदत होते. खारपाण पट्ट्यात असूनही जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण अत्यल्प प्रमाणात राहते .
- नियमित पिकांवर लक्ष ठेवल्याने किडे चा प्रादुर्भाव नुकसान पातळीवर झाला असेल तरच फवारणीचे नियोजन करावे.
- मुळात पिकाची फेरपालट आणि खतांचा वापर यामुळे पीक सशक्त राहते. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात राहतो.
- आवश्यकतेनुसार पिकांना पाणी दिल्याने उत्पादन साधण्यास मदत होते.
लागवड पद्धती व नियोजन :
Intercroping System Agriculture 2024 सगळीकडे कडधान्य पिकांचे क्षेत्र कमी होत असताना माळी कुटुंबाने जानवर भर दिलेला पहायला मिळतो. खरीप हंगामात मूग उडीद व तुर संपर्क पिके पद्धती दरवर्षी जोपासत असतात. आडव्या उताराला अशा मूग किंवा उडदाच्या चार ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरणी जाते. मूग किंवा उडदाचे एकरी 6 केजी तर तुरीचे एकरी तीन किलो बियाणे तुरीचे वापरतात वाहनाची निवड करताना मुगाचा उत्कर्ष वाण उडदाचे टी ए यु एक पीकेव्ही 10 मायनस एक हेवान तर तुरीचा बी ए एस एम आर अमावस 736 या वानाला प्राधान्य दिले जाते कडधान्य पिकाच्या सुधारित बियाणे राखून हंगामात बीजप्रक्रिया कोणते वापरले जातात.
सर्व पिकांमध्ये आंतरमशागत नियमितपणे केली जाते पेरणीनंतर किमान 25 दिवसाच्या आत दोन वेळा भांगलणी केली जाते. तन असल्यास एक वेळ कुळव केला जातो.
शेंग अळी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होतो तर रस शोषक किडीमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा मोठ्या प्रमाणात धोका असतो वेळच्या वेळी नियंत्रणामुळे संभाव्य नुकसान टाळता येते. पिकावरील रोग व किडींसाठी नियमित लक्ष ठेवून फवारणीचे नियोजन करावे लागते.
मूग आणि उडीद हे पीक काढल्यानंतर आंतरमशागत करून तुरीला एकरी 40 किलो डीएपी 10kg युरियाची खत मात्रा दिली जाते पिकांमधील तन केले जाते. तुरीला 15 ऑगस्टपासून शेंगा अवस्थेमध्ये येईपर्यंत किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो म्हणून फुलोरा अवस्थेत पासूनच सुरुवातीला निंबोळी अर्क आणि त्यानंतर गरजेनुसार कीटकनाशकांच्या एक ते दोन फवारण्या करणे आवश्यक असते
खरी पिक उत्पन्नाची अजून माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा : vedio credt : agri marathi
💁🏻♂️ राज्य सरकारकडून कांदा चाळ साठी मिळते 50 % अनुदान ; असा करा अर्ज
आंतरपीक पद्धतीचा खर्च व उत्पन्न :
Intercroping System Agriculture 2024 कडधान्य पिकांच्या आंतरपीक पद्धतीमध्ये एकरी सर्वसाधारणपणे 23 ते 24 हजार रुपये उत्पादन खर्च येतो. दरवर्षी त्यांना मुगाचे एकरी तीन ते चार क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येते. त्यानंतर याच शेतीमधील तुरीचे उत्पादन एकरी सहा ते सात क्विंटल पर्यंत होत असते. साधारणपणे 63 ते 64000 दोन्ही पिकांपासून मिळतात.
उत्पादन खर्च वजा करून एकरी 40 हजार रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळतो असे त्यांनी सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील पिकांसाठी बेवड होऊन जमिनीची सुपीकता कायम टिकून राहते. सोयाबीनचे एकरी साधारणपणे आठ क्विंटल उत्पादन सहज मिळते.
FAQ :
1 . कडधान्य पिकांच्या अंतर पीक पद्धतीमध्ये किती खर्च येतो ?
कडधान्य पिकांच्या आंतरपीक पद्धतीमध्ये 23 ते 24 हजार रुपये इतका खर्च येतो .
2 . सोयाबीन लागवडीमध्ये एक एकर मध्ये किती उत्पादन मिळते ?
सोयाबीन लागवडीमध्ये साधारणपणे हे काय करते आठ क्विंटल इतके उत्पादन मिळते .
3 . पेरणीनंतर किती दिवसाच्या आत दोन वेळा भांगलणी केली जाते ?
पेरणीनंतर किमान 25 दिवसांच्या आत दोन वेळा भांगलणी केली जाते .