हवामान विभागाकडून या 3 जिल्ह्यात रेड अलर्ट तर इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज : havaman andaj july 2024

WhatsApp Group Join Now

havaman andaj july 2024 राज्यातील पश्चिम घाटात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मधील आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये आज कमी पाऊस पडणार असून, पूर्व महाराष्ट्रात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

havaman andaj july 2024

दरम्यान आज कोकण मधील सिंधुदुर्ग पालघर आणि ठाणे येथे मुसळधार पावसाची शक्‍यता असून इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच मध्य महाराष्ट्र मधील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात असून कोणताही अलर्ट देण्यात आला नाही.

WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत ॲप असे डाऊनलोड करावे

havaman andaj july 2024 तीन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी :

मराठवाड्यामधील परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये चांगला पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी आणि सरासरी पडण्याची शक्यता आहे.

havaman andaj july 2024 उद्या राज्यांमधील रत्नागिरी सातारा आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग पुणे, रायगड ठाणे पालघर अमरावती वर्धा आणि जिल्ह्यात ऑरेंज कलर देण्यात आला आहे. राज्यात मध्य भागांमध्ये पावसाची सरासरी कमी असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवले आहे.Havaman Andaj 2024

पिक विमा अर्ज करण्यासाठी सरकारकडून मुदत वाढ

WhatsApp Group Join Now

Leave a Comment