Havaman andaj jully 2024 : गेल्यावर्षी मानसून ने महाराष्ट्रातही देशातील बहुतांश भागात शेतकऱ्यांची निराशा केली मात्र यंदा राज्यासह देशात चांगल्या पावसाची परिस्थिती अनेक हवामान संस्थांनी दिलेली आहे . भारतीय हवामान खात्याने देखील यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली असून यावर्षी माणसांची परिस्थिती सकारात्मक राहणार असल्याची माहिती ही त्यांनी दिलेली आहे . यावर्षी राज्यात जून ते सप्टेंबर मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिला होता . मात्र मानसून चा पहिल्याच महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा निराशा केल्याचे दिसत आहे खरंतर जून महिन्यात अक्षरशः अतिशय कमी पर्जन्यमान झालेले आहे .
Havaman andaj jully 2024 : पंजाबराव यांचे नवीन हवामान अंदाज काय आहेत ?
राज्यातील अचूक हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिनांक सात जुलै रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे पंजाबरावांनी मागील दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात चार जुलैपासून पावसाला सुरुवात झाली होती .
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22000 रुपये नुकसान भरपाई, जिल्हा अनुसार अनुदान पहा
पंजाबराव आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची माहिती दिली पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भात पावसाला सुरुवात झाली असून आठ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल हा पाऊस 25 जुलै पर्यंत राज्यात भाग बदलत जोरदार बरसेल . पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 25 जुलै पर्यंत भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तरी महाराष्ट्र मध्ये सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे यामुळे डख यांनी यावेळी ही माहिती व्यक्त केली .
Havaman andaj jully 2024 : ज्या भागात 10 जुलैपर्यंत पेरणी योग्य पाऊस होणार नाही त्या भागात 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान चांगला पाऊस पडेल असा अंदाज डख यांनी यावेळी व्यक्त केला आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या दहा जुलैपर्यंत खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होणार नाहीत त्यांच्या प्रेरणा 15 जुलै च्या सुमारास पूर्ण होतील अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पहिला हप्ता या तारखेला होणार जमा