राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता , त्यानंतर पावसाचा जोर कमी : Havaman Andaj 2024

WhatsApp Group Join Now

Havaman Andaj 2024 राज्यामध्ये सध्या पावसाची हजेरी असून कोकण आणि पश्चिम घाटामध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत असून हवामान विभागाने आज पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. कोल्हापूर रायगड रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता :

Havaman Andaj 2024 20 जुलै रोजी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर कोकण मधील रत्नागिरी आणि विदर्भातील चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. याबरोबरच कोकण मधील रायगड सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्र मधील सातारा या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मधील पुणे, नगर, धुळे जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now

या 32 जिल्ह्यांमध्ये ई श्रम कार्ड चे पैसे जमा

तीन दिवसांमध्ये म्हणजेच 21 22 आणि 23 जुलै रोजी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने आज दिलेल्या हवामान अंदाजामध्ये वर्तवण्यात आले आहे. 21 जुलै रोजी फक्त रत्नागिरी रायगड आणि अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 राज्यामध्ये 22 जुलै रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि कोकण मध्य महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्‍यता असून , काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आला नाही. 23 जुलै रोजी फक्त रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज कलर देण्यात आला आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामधील पाच जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मधील मराठवाडा, आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये 23 जुलै रोजी पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाकडून या 3 जिल्ह्यात रेड अलर्ट तर इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

WhatsApp Group Join Now

Leave a Comment