Havaman Andaj 2024 मान्सून ने महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. येणाऱ्या पाच दिवसांमध्ये 10 जुलैपर्यंत मराठवाडा सोबत राज्याच्या अनेक भागांमध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अशी माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेली आहे.
कोणत्या भागामध्ये पाऊस असणार ?
1 ) जोरदार ते आता जोरदार पाऊस : पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, दक्षिण नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर, दिंडोरी, निफाड, चांदवड, नांदगाव, कोकण आणि विदर्भातील काही भाग – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा.
2 ) मराठवाड्यामध्ये जालना, हिंगोली ,धाराशिव, परभणी ,नांदेड ,लातूर, मध्ये मध्यम पाऊस छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये किरकोळ पाऊस. मराठवाड्यामध्ये दिनांक पाच जुलै ते 11 जुलै आणि 12 ते 18 जुलै या दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 ) कोकण मधून सह्याद्री वरती चढलेला माणसं सक्रिय झाल्यामुळे धरणांमध्ये पाणी साठवण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Havaman Andaj 2024) कधी होणार जोरदार पाऊस ?
देशाच्या मध्यवर्ती स्थापित झालेला मुख्य मानसून जोपर्यंत दक्षिणेकडे जात नाहीत तोपर्यंत नद्या खळखळून धरणामध्ये पाणी येणार नाही जुलै महिन्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
या दिवशी होणार नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा