Havaman anaj panjabrao dakh 2024 : महाराष्ट्र राज्यात यावेळी हवामान अंदाज व्यक्त करताना पंजाब डख म्हणाले की तुमच्या पंचक्रोशीत 10 जून रोजी पाऊस पडणार आणि 10 जून ते 12 जून पर्यंत तुमच्या इथं गुडघ्यात पाणी साचलेलं राहील आणि दहा जून नंतर तुमचा परिसर खूप पाऊस पडणार आहे . दहा ते 14 जून पर्यंत तुमच्या गावात खूप पाऊस होऊन सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे . पंजाब डक यांचा हवामान अंदाज खोटा ठरलेला आहे 17 जून तारीख आली असून आज पर्यंत माझ्या गावात पावसाचा एकही थेंब नाहीये असे म्हणणे या आधी पंजाब डक यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात अर्जुन पासून पावसाला सुरुवात होईल .
Havaman andaj panjabrao dakh 2024 पंजाब डक यांनी सांगितलेला नुसार गावातील सर्व गावकऱ्यांनी तसेच शेतकरी सूर्यकांत खरात यांनी पेरणी करून घेतली पंजाब यांच्या अंदाजाविषयी विचारल्यावर सूर्यकांत म्हणतात की पंजाब यांनी सांगितलं होतं की दरम्यान दहा तारखेपासून चांगला पाऊस होणार आहे म्हणून मग मी आठ तारखेला सरकी लावली. आता दहा दिवस झाले तरी पाऊस नाही आणि पंजाब यांनी सांगितलेला अंदाज खोटा ठरलेला आहे . गावात पाण्याचा पर्याय स्त्रोत उपलब्ध असल्याने सूर्यकांत सध्या सर केला पाणी देत आहेत ते सांगतात की ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांचा बियाणे खराबच होणार आहे त्यामुळे माझ्याकडे पर्याय होता पाण्याचा म्हणून मोटार सुरू केली. रात्रभर उभे राहून शेतामध्ये चर्की भरली. जर सरकी भरली नसती तर साडेसात हजाराचा बियाणं नुकसान झालं असतं कारण तापमानाची घनता दिवसेंदिवस वाढत गेलेली होती . त्यामुळे सरकी भरणे हा एकच पर्याय उभा होता .
साडेसात हजारांची बियाणं नुकसान होऊ नये म्हणून मी हे प्रयत्न केले . तसेच गेल्या वर्षी पंजाब यांचा हवामान अंदाज आजचा फायदा झाल्याचेही सूर्यकांत सांगतात. पंजाब यांच्या मागच्या वर्षी त्यांच्या भरोशावर सोयाबीन काढली त्यावेळी उन्हाळी मग काही काढला होता तिथपर्यंत त्यांचे अंदाज खरे ठरलेले होते मात्र आताचे अंदाज हे खरं न ठेवता चुकत चालले आहेत .
Havaman andaj panjabrao dakh 2024 पंजाब डख यांचं म्हणणं काय ?
- महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सर्व शेतकऱ्याला पंजाब डख माहीत नसेल असे कमी प्रमाणात घडेल .
- हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितलेला हवामानाचा अंदाज याची गावागावात चर्चा होताना दिसून येते . सर्व गावातल्या शेतकऱ्यांचा पंजाब डख यांच्या अभ्यासावर पूर्णपणे विश्वास आहे .
- परंतु पंजाब डख यांचा अंदाज चुकत आहे असे शेतकरी म्हणत आहेत. यावर डख यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला .
- हवामान अभ्यासक पंजाब डख म्हणाले की पावसाचा अंदाज चुकला नाही चक्रीवादळ आलं आणि ते बाष्प घेऊन गेलं. जर का ते चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्याला धडकलं असतं तर महाराष्ट्रात पाऊस झाला असता.
- तुमचा अंदाज ऐकून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्याचं काय असा प्रश्न विचारल्यावर डोक म्हणाले की शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा असं मी नेहमी सांगत असतो. जमिनीत एक इंच कोण असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये .
- पंजाब डख यांनी सोशल मीडियावरील केला जात आहेत . गावागावात आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी व्यक्त केलेले अंदाज चुकीचे ठरल्याचे बोलले जात आहे. तर काहीजण त्यांच्या बाजूनेही बोलत आहेत.
- याविषयी विचारल्यावर डखम्हणाले की शंभर किंवा दोनशे लोक माझ्या विरोधात बोलतात ते जाणून बुजून मला विरोध करतात. पण काही बहुसंख्य शेतकरी माझ्या पाठीशी आहेत .
Havaman anaj panjabrao dakh 2024 पंजाब डख हे कोण आहेत ?
Havaman anaj panjabrao dakh 2024 पंजाब डख परभणी जिल्ह्यातील गुगळे धामणगाव या गावात राहतात . त्यांचे शिक्षण बीए झालेले आहे . पंजाबराव ढग हे अंशकालीन शिक्षक म्हणून 2012 मध्ये कार्यरत होते पण 2017 या कालावधीनंतर त्यांच्यावर कोर्टाने ते आणला. त्यामुळे सगळे अठरा हजार शिक्षक रिक्त पदावर होते . पंजाबराव ढग यांचे दहा एकर जमीन आहे 1995 पासून त्यांनी हवामानावर अभ्यास करायचा ठरवला. त्या मुळे त्यांच्या निसर्गावर आणि हवामानावर आधारित शेती त्यांनी करावयास चालू केले. त्यामध्ये सोयाबीन आणि हरभरा पिके जास्तीत जास्त घेतात. सोयाबीन आणि हरभरा पिके करताना ते घरचेच बियाणे वापरतात. आणि बिगर बैलाची आणि बिगर गडाची बिगर मजुराची शेती पंजाबराव ढग हे करतात .
हवामानाबद्दल नेमकं शिक्षण काय घेतलं याविषयी ते सांगतात की त्यांचे वडील हिंदीमधील हवामानाच्या बातम्या पाहायचे त्यामध्ये हवामानाचे अंदाज दाखवले जात होते. आणि हिंदी आणि इंग्रजी मध्ये अंदाज सांगितला जायचा पण तो राष्ट्रीय पातळीवर सांगितला जायचा . मग त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हणाले की महाराष्ट्रात 42000 होऊन अधिक गावे आहेत त्यामुळे मग राज्यात नेमका पाऊस कुठे आणि कधी पडेल हे कसं सांगायचं त्यावेळी पंजाबराव ढगे इयत्ता आठवी मध्ये शिकत होते . तेव्हापासून त्यांना हवामानाचा छंद लागलेला होता.. 2002 ला परभणी ला जाऊन खेड्यात कॅम्पुटर कोर्स घेतला. तिथं फक्त उपग्रह बघण्यासाठी ते गेलेले होते पण त्यानंतर निसर्गाच्या बारीक बारीक बदलांवर त्यांनी अभ्यास चालू केला.
Havaman anaj panjabrao dakh 2024 महाराष्ट्राचा पावसाचा अंदाज हा सांगता हा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले माझा उपग्रह आणि निसर्गावर अभ्यास आहे . त्यांचे निसर्ग आणि उपग्रह यांच्यावर खूप निरीक्षण आहे. ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करतात म्हणून त्यांना फक्त पाण्याचे ढग दिसतात. त्यांच्या मते बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे सर्व करतात. त्यांच्या मते शास्त्रीय नैसर्गिक आणि वातावरणाचा अभ्यास मी करतो निसर्गात पाऊस येणार की नाही हे सांगणारे इंडिकेटर्स असतात ते पाहून पाऊस येणार की नाही ते कळतं .
हवामानाचा अंदाज कुठे आणि कसा बघायचा ?
Havaman anaj panjabrao dakh 2024 भारतीय हवामान विभागाचा अंदाज हा हवामानाचा अंदाज आजचा अधिकृत स्त्रोत समजला जायचा याशिवाय कृषी विद्यापीठ मध्ये हवामान केंद्र स्थापन केलेली आहेत तेथे हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात . भारतीय हवामान विभागाचा अंदाज बघण्यासाठी सगळ्यात आधी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर डेट जाऊन हवामानाचा अंदाज बघावा . त्यामध्ये त्या भागात मान्सून कुठपर्यंत पोहोचलेला आहे याची स्थिती पाहू शकता . हवामान विभाग दर पंधरा दिवसांचा अंदाज देत असतं आणि दररोज या संदर्भात नकाशे प्रकाशित करत असतं . शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे अत्यंत गरजेचे ठरतं .
पंजाबराव ढक यांच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला भेट द्या : https://www.youtube.com/@Panjabraodakhofficial/videos
जून महिन्यातील पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज :
FAQ
हवामानाचा अंदाज कुठे व कसा बघावा ?
भारतीय हवामान विभागाचा अंदाज बघण्यासाठी सगळ्यात आधी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर डेट जाऊन हवामानाचा अंदाज बघावा .
पंजाबराव डख यांचा हवामानाबद्दल काय अंदाज आहे ?
10 जून रोजी पाऊस पडणार आणि 10 जून ते 12 जून पर्यंत तुमच्या इथं गुडघ्यात पाणी साचलेलं राहील आणि दहा जून नंतर तुमचा परिसर खूप पाऊस पडणार आहे .