राज्यात हरभऱ्याची आवक झाली कमी, जाणून घ्या बाजार समितीमधील बाजारभाव : Harbhara Bajarbhav 2024

WhatsApp Group Join Now

Harbhara Bajarbhav 2024 राज्यात हरभऱ्याची आवक वाढली असून. सर्वात जास्त तर जळगाव बाजार समिती आणि जालना बाजार समितीमध्ये 9200 रुपये इतका बाजार भाव हरभऱ्याला मिळाला आहे. चला तर मग पाहूयात राज्यातील बाजार समितीमधील हरभऱ्याचे बाजार भाव.

Harbhara Bajarbhav 2024

Harbhara Bajarbhav 2024 : 22/06/2024

पुणे बाजार समितीमध्ये 41 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6500 रुपये आणि जास्तीत जास्त तर 7700 तसेच सर्वसाधारण दर हा 7180 इतका आहे

WhatsApp Group Join Now

राहुरी बांबोरी बाजार समितीमध्ये सात क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5975 आणि जास्तीत जास्त दर 6185 तसेच सर्वसाधारण तर हा 6080 इतका आहे

भोकर बाजार समितीमध्ये 9 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6000 रुपये तसेच सर्वसाधारण सदस्य 6,000 इतका आहेHarbhara Bajarbhav 2024

राहता बाजार समितीमध्ये विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6276 आणि जास्तीत जास्त दर 6276 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 6276 इतका आहे

जळगाव बाजार समितीमध्ये 1 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9200 आणि जास्तीत जास्त दर 9200 तसेच सर्वसाधारण दर्शना 9200 इतका आहे

चिखली बाजार समितीमध्ये 22 क्विंटल लागत झाली असून कमीत कमी दर 6000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6175 तसेच सर्वसाधारण दर हा 6190 इतका आहे

Harbhara Bajarbhav 2024

मलकापूर बाजार समितीमध्ये 190 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5700 आणि जास्तीत जास्त दर 6425 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 6275 इतका आहेHarbhara Bajarbhav 2024

वडूज बाजार समितीमध्ये 10 आवक झाली असून कमीत कमी तर 6500 आणि जास्तीत जास्त दर 6700 तसंच सर्वसाधारण दर हा 6001 आहे

नेर परसोपंत बाजार समितीमध्ये 1 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5500 आणि जास्तीत जास्त दर पाच हजार 5500 सर्वसाधारण दर हा 5500 इतका आहे

सोलापूर बाजार समितीमध्ये 8 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5500 आणि जास्तीत जास्त दर 5880 तसेच सर्वसाधारण दर हा 5875 इतका आहे

गंगापूर बाजार समितीमध्ये 12 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5400 आणि जास्तीत जास्त दर सहा हजार 389 तसेच सर्वसाधारण दर हा बाजार 46 इतका आहे

जालना बाजार समितीमध्ये पाच क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 9200 तसेच सर्वसाधारण दर हा 9200 इतका आहे

अकोला बाजार समितीमध्ये दोन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7000 रुपये तसेच सर्वसाधारण 7000 इतका आहे

मालेगाव बाजार समितीमध्ये आठ क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 6451 आणि जास्तीत जास्त 6,500 सर्वसाधारण दर हा 6,500 इतका आहे.

तुळजापूर बाजार समितीमध्ये 36 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6000 जास्तीत जास्त तर 6400 तसेच सर्वसाधारण नरहर 6250 इतका आहे

लातूर बाजार समितीमध्ये 987 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6150 आणि जास्तीत जास्त दर 6750 तसेच सर्वसाधारण दर हा 6575 इतका आहे

धुळे बाजार समितीमध्ये 17 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6145 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6145 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 6145 इतका आहेHarbhara Bajarbhav 2024

वांगी शेतीतून मिळवा 450 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन; वांगी लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती

हिंगोली खाणेगाव नाका बाजार समितीमध्ये 51 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6400 आणि जास्तीत जास्त दर 6540 तसेच सर्वसाधारण दर हा 6470 इतका आहे

आंबेजोगाई बाजार समितीमध्ये 4 क्विंटल आवक झालीअसून कमीत कमी दर 6350 आणि जास्तीत जास्त दर 6350 रुपये तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 6350 इतका आहे

मुरूम बाजार समितीमध्ये 12 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर सहा हजार 6380 जास्तीत जास्त दर सहा हजार 6380 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 6380 इतका आहे

Harbhara Bajarbhav 2024

जालना बाजार समितीमध्ये क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5500 आणि जास्तीत जास्त तर 6525 आणि सर्वसाधारण दर 6450 इतका आहे

अकोला बाजार समितीमध्ये 670 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5875 आणि जास्तीत जास्त दर 6580 तसेच सर्वसाधारण दर हा 6380

अमरावती बाजार समितीमध्ये 1143 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6453 तसेच सर्वसाधारण तर हा 6226 इतका आहेHarbhara Bajarbhav 2024

नागपूर बाजार समितीमध्ये 245 क्विंटल लागू झाले असून कमीत कमी दर 5800 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6340 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 6205 इतका आहे

हिंगणघाट बाजार समितीमध्ये 472 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4500 आणि जास्तीत जास्त दर 6565 तसेच सर्वसाधारण दर हा 5400 इतका आहे

उमरेड बाजार समितीमध्ये 170 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5500 आणि जास्तीत जास्त दर 6250 तसेच सर्वसाधारण दर हा 5900 इतका आहे

मुर्तीजापुर बाजार समितीमध्ये 500 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6260 आणि जास्तीत जास्त दर 6685 तसेच सर्वसाधारण दर हा 6505 इतका आहे

सावनेर बाजार समितीमध्ये 24 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5975 आणि जास्तीत जास्त दर 6215 तसेच सर्वसाधारण तर हा 6100 इतका आहे

जामखेड बाजार समितीमध्ये 8 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 5800 आणि जास्तीत जास्त दर 6000 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 5900 इतका आहे

गेवराई बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6400 आणि जास्तीत जास्त दर 6400 तसेच सर्वसाधारण दर हा 6400 इतका आहे

अहमदपूर बाजार समितीमध्ये 52 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6400 तसेच सर्वसाधारण दर हा 5996 इतका आहे

नांदगाव खांडेश्वर बाजार समितीमध्ये 29 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5900 आणि जास्तीत जास्त दर 6200 तसेच सर्वसाधारण दर हा 6050 इतका आहे

सिंधी सेलू बाजार समितीमध्ये 115 क्विंटल लागत झाली असून कमीत कमी दर 5800 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6300 तसेच सर्वसाधारण दर हा 6200 इतका आहेHarbhara Bajarbhav 2024

8 लाख रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना मिळणार राशन खरेदीसाठी 2040 रुपये 

राज्यातील बाजार समितीमधील हरभरा बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Agricola ॲग्रीकोला

FAQ

जळगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर मिळाला आहे ?

जळगाव बाजार समितीमध्ये 1 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9200 आणि जास्तीत जास्त दर 9200 तसेच सर्वसाधारण दर्शना 9200 इतका आहे.

नेर परसोपंत बाजार समितीमध्ये हरभऱ्याचा सर्वसाधारण दर काय आहे ?

नेर परसोपंत बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर हा 5500 इतका आहे.

जालना बाजार समितीमध्ये हरभऱ्याला जास्तीत जास्त किती मिळाला आहे ?

जालना बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर 6525 इतका आहे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment