शेतकऱ्यांसाठी आता रासायनिक खते लवकरच जीएसटी मुक्त होणार : GST free chemical fertilisers 2024

WhatsApp Group Join Now

GST free chemical fertilisers 2024 : रासायनिक खतावरील जीएसटी मुळे शेतकऱ्यांच्या शेतीचा खर्च वाढलेला आहे मात्र जीएसटीतून रासायनिक खतांना वगळल्यास शेतकऱ्यांना खतांवरील खर्चात दिल्याचा मिळणार आहे . सध्या रासायनिक खतांवर पाच टक्के तर खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर 18% जीएसटी आकारला जातो आता रासायनिक खते लवकरच जीएसटी मुक्त होणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .

GST free chemical fertilisers 2024

शेतकऱ्यांच्या खतावरील खर्चामध्ये दिलासा मिळणार आहे ..

सध्या रासायनिक खतावरील पाच टक्के तर खते तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालावर 18% जीएसटी आकारला जातो येत्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिस्थितीच्या बैठकीत जीएसटी मधून रासायनिक खतांना वगळल्यास शेतकऱ्यांना खतांवरील खर्चात दिल्यास मिळणार आहे त्यामध्ये जीएसटी कायद्याच्या कलम 73 ज्वारी केलेल्या डिमांड नोटीस साठी सन 2017 आणि 2018 तसेच 2018 तसेच 2019 या आर्थिक वर्षासाठी दंड आणि व्याज माफ करण्यात आले आहेत तसेच रासायनिक खते जीएसटी मुक्त करण्याच्या मागणीवर गांभीर्याने विचार करण्यासाठी मंत्र्यांच्या अधिकृत समितीला शिफारस पाठवण्यात आलेली आहे .

WhatsApp Group Join Now

GST free chemical fertilisers 2024 रासायनिक खतांमध्ये जीएसटी मधून सूट मिळणार…

येत्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत खतांवरील जीएसटी कर्मा होऊ शकतो अशी शक्यता अखिल भारतीय कृषी निविष्ठा विक्रेत्यांची संघटना अर्थात ऑल इंडिया ऍग्रो इनपुट डीलर्स ऑर्गनायझेशन ने व्यक्त केलेले आहे यासंदर्भात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी लोकमत ऍग्रो ला सांगितले की नुकते जीएसटी कौन्सिलची बैठक झालेले आहेत तिच्यात आमच्या संघटनेने मांडलेल्या सर्व महत्त्वाच्या मागण्या गांभीर्याने विचार करून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत रासायनिक खते जीएसटी मुक्त करण्याच्या मागणीवर गांभीर्याने विचार करण्यासाठी मंत्र्यांच्या अधिकृत समितीला शिफारस पाठवण्यात आलेली आहे या शिफारशी मध्ये समितीने मान्य केल्यास ऑगस्ट महिन्यात होणारा पुढील जीएसटी च्या बै रासायनिक खतांना जीएसटी मधून सूट मिळू शकते .

GST free chemical fertilisers 2024

19 डिसेंबर २०3३ रोजी अर्थमंत्री राज्यमंत्री जीएसटी प्रभारी पंकज चौधरी यांच्या निवासस्थानी भेट झाली केंद्रीय जीएसटी सचिव पंकज कुमार सिंह )आणि श्रीमती बनसोड यांच्याशी २० डिसेंबर 2023 रोजी सविस्तर चर्चा करण्यात आली 15 जानेवारी 2024 रोजी पुन्हा जीएसटी सचिव पंकज कुमार सिंह यांच्या शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा करण्यात आली 6 फेब्रुवारी 2024 रोजी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासह बीडच्या तत्कालीन खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत आश्वासन मिळाले होते की सर्व समस्यांना जीएसटी पुढील बैठकीत गांभीर्याने विचार केला जाईल याची निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल वरील चार बैठकीमध्ये जीएसटी सचिव पंकज कुमार सिंह यांच्याकडून आश्वासन मिळालेले होते .

अधिक माहितीसाठी महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

FAQ :

केंद्रीय जीएसटी सचिव कोण आहेत ?

केंद्रीय जीएसटी सचिव पंकज कुमार सिंह हे आहेत .

रासायनिक खतांना जीएसटी मधून कधी सूट मिळणार आहे ?

ऑगस्ट महिन्यापासून रासायनिक खतांना जीएसटी मधून सूट मिळणार आहे .

2023 आणि 2024 या कालावधीत आतापर्यंत किती जीएसटी बैठकी झाल्या आहेत ?

2023 आणि 2024 या कालावधीत आतापर्यंत चार बैठकी झालेले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment