गाय गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपये अनुदान, असा करा अर्ज : gay gotha Anudan 2024

WhatsApp Group Join Now

gay gotha Anudan 2024 शेतकऱ्यांना शेड बांधण्यासाठी मनरेगा या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार आर्थिक मदत उपलब्ध करून देणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या योजनेचा लाभ घेऊन तीन जनावरांचे पालन करणारे शेतकऱ्यांना 75 हजार रुपयांपासून ते 80 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार आहे.

gay gotha Anudan 2024

मनरेगा पशु शेड या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे आणि कसा करावा ? या योजनेसाठी शेतकऱ्यांची पात्र काय असणार आहे ? शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे ? याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now

तीन पेक्षा जास्त जनावरांचे पालन करतात अशा शेतकऱ्यांना 1 लाख 16 हजार कृपया पर्यंत आर्थिक मदत सरकारद्वारे दिली जाणार आहे. याबरोबरच शेतकरी आठ पेक्षा जास्त जनावरांचे पालन करत असतील तर, अशा शेतकऱ्यांना 1लाख 60 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

(gay gotha Anudan 2024) या योजनेसाठी पात्रता :

  • या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी मूळ भारतीय असणे आवश्यक आहे
  • अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे
  • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे

राज्यात पडणार या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज..! 

gay gotha Anudan 2024

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • मनरेगा जॉब कार्ड
  • ई-मेल आयडी
  • बँक खाते
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

वरीलपैकी सर्व कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.

या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

या योजनेसाठी अर्ज करण्याकरता तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता.

सरकार बंद करणार का पिक विमा योजना ? 

या योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :

https://nrega.nic.in/MGNREGA_new/Nrega_home.aspx

WhatsApp Group Join Now

Leave a Comment