घरगुती सिलेंडरची सबसिडी बाबत महत्त्वाचा निर्णय ; 1 ऑगस्ट पासून होणार सुरुवात : Gas cylinder budget 2024

WhatsApp Group Join Now

Gas cylinder budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीता रमण या महिन्याच्या अखेरीस बजेट सादर करतील घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडी बाबत काय निर्णय होणार आहेत याकडे उज्वला योजनेसह सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे सर्वसामान्य ग्राहकांना मध्यंतरी मोठा दिलासा मिळालेला होता .

Gas cylinder budget 2024

सरकार लवकरच केंद्रीय बजेट सादर करेल यामध्ये एलपीजी सबसिडी विषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार सरकारी तेल कंपन्यांना जवळपास 9000 कोटी रुपयांची एलपीजी सबसिडी देऊ शकते उज्वला योजनेअंतर्गत ही आर्थिक मदत देण्यात येईल त्यामुळे देशातील दहा कोटी होऊन अधिक उज्वला ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे सरकार प्रत्येक बजेटमध्ये तेल कंपन्यांना एलपीजी सबसिडी देते त्यामुळे ग्राहकांना स्वस्त एलपीजी गॅस मिळतो यावर्षी अंतिम बजेटमध्ये पण सरकारने ओ एम सी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे .

WhatsApp Group Join Now

सरकारकडून किती रुपयांची सबसिडी मिळणार आहे ?

पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत सरकार लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपयांची सबसिडी देते या योजनेला सरकारने अगोदरच मार्च २०२५ पर्यंत वाढीव मुदत दिलेली आहे एक मार्च 2024 पर्यंत 10.27 कोटी म्हणून पीएम युवा लाभार्थी असल्याचे सरकार दप्तरी नोंद आहे सरकारने चालू आर्थिक वर्षात दोनशे कोटींचे अनुदान दिलेले आहे .

Gas cylinder budget 2024

2025 आणि 26 पर्यंत किती अनुदान देण्यात येणार आहे ?

Gas cylinder budget 2024 : सूत्रांच्या माहितीनुसार मोफत एलपीजी कनेक्शन साठी मोफत आर्थिक मदत आणि आर्थिक वर्ष 2025 आणि 26 पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे सरकारने या योजनेअंतर्गत अगोदरच 70 होऊन अधिक नवीन जोड्या करण्याची घोषणा केली आहे केंद्रीय बजेट या महिन्यात सादर होईल त्यात याविषयी तरतुदी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे .

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची वाढली आवक, पहा काय आहेत आजचे दर

Gas cylinder budget 2024 : PLI योजनेचा विस्तार…

शिवाय मोदी सरकार उत्पादन बाबत प्रोत्साहन योजना पी एल आईचा विस्तार होण्याची घोषणा करण्यात येऊ शकते त्यामुळे अधिकाधिक प्रदेशाचा त्यात समावेश करण्यात येईल त्यामुळे त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार काय पाऊल टाकणार आहे लवकर समजून येईल .

मार्चनंतर किमतीत नाही बदल…

Gas cylinder budget 2024 : घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत गेल्या तीन महिन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही एक जुलै रोजी 14.2 किलो वजनाच्या सिलेंडरचे भाव जैसे तसेच ठेवण्यात आलेले आहेत 9 मार्च 2024 रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत अखेरचा बदल दिला होता त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत शंभर रुपये उतरली होती तेव्हापासून दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 803 रुपये आणि मुंबईत असे दोन रुपये मिळत होता कोलकत्यात 829 रुपये तर चेन्नईमध्ये 818 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment