शेतकऱ्यांच्या शेतीसाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतून 15000 रुपये अनुदान मिळणार : gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024

WhatsApp Group Join Now

gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024 : राज्य सरकारने सुरू केलेल्या गाळमुक्त धरणगाव युक्त शिवार या योजनेतून शेतकऱ्यांच्या शेतीमधील तळ्यातील किंवा धरणातील गाळ काढण्यासाठी व तो गाळ आपल्या शेतात टाकण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे . राज्य सरकारने सुरू केलेल्या गाळमुक्त धरणगाव ते शिवार या योजनेतून शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये एवढे अनुदान त्यांच्या शेती किंवा तळ्याच्या कामासाठी देणार आहेत तसेच हे ही योजना 2026 आहे . या योजनेतून शेतकऱ्यांना आपल्या शेतात गाळ घेऊन जाता येणार आहे त्याचबरोबर सरकार आता वाहतुकीचा देखील खर्च अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना देणार आहे .

gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून हा निर्णय घेऊन ही योजना राज्य सरकारने सुरू केली . गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेतून शेतकऱ्यांना 4 00 गण मीटर गाव शेतात टाकण्यासाठी 37 हजार पाचशे रुपये एवढे अनुदान राज्य सरकार द्वारे देण्यात येणार आहे . या संदर्भात शासन निर्णय 20 एप्रिल 2023 मध्ये शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे . ही योजना 2023 मध्ये सुरू होऊन ते 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे .

WhatsApp Group Join Now

gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024 गाळमुक्त धरणगाव युक्त शिवार ही योजना कमी दिवसात राबवली जात आहे त्यामुळे या योजनेचे व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे करून आपण आपल्या शेतामधील धरणातील किंवा तळ्यातील गाळ काढून आपल्या शेतात तो टाकला जावा त्यासाठी प्रत्येक विभागाचे प्रत्येक यंत्रणेचे कार्यकर्ते जबाबदारी 20 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार निश्चित करणार आहे .

2017 मध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024 राबवण्यात करता शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे . त्याच्या अंतराळ शेतकरी कुठल्याही रॉयल्टी शिवाय मोफत गाळ घेऊन जात आहे परंतु आता वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत होता आता राज्य सरकारने हा खर्चाचा विचार करून आता वाहतुकीचा खर्च लक्षात घेता बरेच गोरगरीब शेतकरी त्याच्याकडे सहभागी होऊ शकत नव्हते म्हणूनच आता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यासाठी पात्र असणारे सर्व शेतकरी समाविष्ट करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे .

gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024 शासन निर्णय….

गाळमुक्त धारण युक्त शिवार या योजनेत राबवणे बाबत संपूर्ण राज्यात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये ही योजना सर्व ठिकाणी राबवली जाणार आहे . गोरगरीब शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे आत्तापर्यंत शासनाकडून यंत्र सामग्री दिला जात होता आणि वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना स्वतः पैसे भरून करावा लागत होता. परंतु आता ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे असा शेतकरी शासनाकडून यंत्रसामग्री आणि इंधन असे दोन्ही गोष्टी शासन देणार आहे.

त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024 गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये शासनाकडून मदत देण्यात येणार आहे . ह्या अनुदाना मधून शेतकरी आपले शेतीमधील खर्च घेऊन त्या साह्याने आपल्या धरणातील किंवा तळातील गाळ काढू शकता व आपल्या शेतीमध्ये टाकू शकतील . पैशाची कमी असल्यामुळे काही वेळा ते शक्य होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे तसेच शेतकऱ्यांच्या पैशाच्या बाबतीत आर्थिक मदत व्हावी व गाळ काढणे स्वरूपामध्ये गाळ काढून घेऊन पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी हे अनुदान राबवण्यात येणार आहे .

gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024

गाळमुक्त धरण गाय युक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट :

gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024 गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत राज्यात असणाऱ्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये गाळ घेऊन जाण्यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपाचे वाहतुकीचा खर्च देण्यात येणार आहे तसेच काही शेतकऱ्यांना हागायचं करताना आपल्या शेतात टाकावा लागणार आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी व ते गाळ काढून पाण्याचा प्रश्न सोडवतील तसे जर पाणी कमी आले तर त्यात गाळाचे प्रमाण जास्त आहे असे म्हणतात म्हणूनच त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय शासनाने घेतलेला आहे . गाळमुक्त धरण गाडी युक्त शिवार यामध्ये जर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब असेल किंवा विधवा कुटुंब असेल तर आणि अपंग असेल तर त्यांना देखील एक हेक्टर पर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यामध्ये निवड प्रक्रिया तयार करणे :

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेमध्ये शेतकऱ्यांची निवड करण्यात एकदा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल त्याची माहिती कशा प्रकारे दिली जाते हे सुद्धा माहिती देण्यात येईल यामध्ये गाळ घेऊन गेलेले अत्यल्प भूधारक शेतकरी यांची जमीनदार एक हेक्टरपर्यंत आहे किंवा एक किंवा दोन पर्यंत जमीन असलेले गाळमुक्त धरणगायुक्त शिवार शेतकरी सरकारची यादी तयार केली जाईल जे शेतकरी प्रथम येतील त्याचा प्रथम गाळ दिला जाईल त्यामध्ये गाळ घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार केले त्याच्यासाठी सहाशे एकर पेक्षा कमी ला क्षेत्र असलेले धरण दहा वर्षाच्या जुने तलाव असणारे असा तलावामध्ये गाळ काढला जाणार आहे त्यामध्ये विधवा अपंग आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिले जाणार आहे .

gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024 या योजनेचा लाभ फक्त भारतातील शेतकरी घेऊन शकतो . या योजनेच्या साह्याने काही लोक आपल्या शेतीसाठी काढण्यात येणाऱ्या काळात साठी पैसे नसल्यामुळे ते शेतकरी चिंताग्रस्त दिसून येतात तसेच त्यांना आर्थिक लाभ मिळावा व त्यांचे चिंता दूर व्हावी या दृष्टिकोनाने राज्य सरकारने त्यांना मदत करण्याचे ठरवलेले आहे. शेतकऱ्यांना टाकण्यात आलेल्या बाळाच्या 35.75 घनमीटर याप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच गाळमुक्त धरणगाव युक्त शिवार जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रति एकरी पंधरा हजार पाचशे रुपये एवढे अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे या पैशाच्या साह्याने शेतकरी आपल्या शेतातील गाळ काढून पाण्याची सुव्यवस्था चांगल्या प्रकारे करू शकेल .

जर शेतकऱ्याने ही आर्थिक मदत घेतली तर त्याला पैशाचा हातभार लाभेल व शेतकऱ्यांच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित चालली तर ती सुरळीतपणे चालली तर तो आपल्या शेतामध्ये भरपूर उत्पन्न घेऊ शकतो व त्या उत्पन्नात पाण्याचा प्रश्न सोडवल्यावर उत्पन्नात भर होऊ शकते या दृष्टिकोनाने ही गाळमुक्त धरण गारयुक्त शिवार पाण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे . जर तलावामध्ये असेल तर पाणी व येणे अशक्य होते व शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी मिळत नाही ते अगदी थोड्या प्रमाणात मिळते त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येतात हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार असं योजना सुरू करणे केलेले आहे . ऑनलाइन पद्धतीने . या योजनेचा लाभ घेऊ शकतो .

gal mukt dharan gal yukt shivar yojana 2024 GR :

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202304201854477326.pdf

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार याबद्दल व्हिडिओद्वारे माहिती पहा : video credit :Mahiti Havi

FAQ :

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना काय आहे ?

ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर आहे धरणातील गाळ शेतकरी आपल्या शेतामध्ये टाकू शकतो आणि यासाठी सरकारकडून अनुदान मिळते.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेसाठी किती अनुदान मिळते ?

या योजनेसाठी शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये पर्यंत अनुदान मिळते आणि याचा फायदा शेतकरी घेऊ शकतात.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment