falbagh lagavad 2024 : राज्यामध्ये सन 1990 ते 91 पासून रोजगार हमी अंतर्गत शंभर टक्के अनुदानित फळ झाड लागवड ही महत्त्वाकांक्षा योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर रुजलेली आहेत फळबाग लागवड संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरलेला आहे तर राज्यात आतापर्यंत तीस लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर फळबागा उभे आहेत परंतु अद्याप फळबागाला घडी मध्ये अपेक्षित असे यश मिळाले नाही हे वस्तुस्थिती आहे अशा परिस्थितीत फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या महत्त्वाच्या बाबी कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .
फळ बागेच्या यशस्वी लागवडीकरिता कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत ? agriculture news 2024
आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारच्या आहे किंवा फळझाडे येतील का बारावी महिने पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का आपल्या हवामानात कोणत्या प्रकारचे येऊ शकतील मातीचे व पाण्याची तपासणी केली आहे का अशा सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आपणास कोणती . फळझाडे लावायचा याचा विचार करणे महत्त्वाचे असते फळबाग म्हणजे पाच ते सहा महिन्याच्या पिकांमध्ये मशागतीची गोष्ट नसते तो एक दिन का चालणाऱ्या व्यवसाय म्हणायला हरकत नाही एकदाच त्यात पडली की थांबून चालत नाही. आणि वर्षे सातत्याने विचार काठीने बागेची फलोत्पादन हाती येईपर्यंत कष्ट करावे लागतात मेहनत घ्यावी लागते कधी कधी पैसा अपुरा पडतो पाणी पडते मागणीच्या घरात एखादी भाग करावयाचे ठरवले तर जाते पण मन धाडसी नव्हता येत नाही सगळा पसारा अर्ध्यावर सोडावा लागतो त्यामुळे केलेली कविता चे पैशाची नासाडी होते त्यामुळे फळबागाची लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजनाची नियम आवश्यकता असते .
फळबागेसाठी कोणत्या जमिनीची निवड करावी ?
falbagh lagavad 2024 आपली जमीन कोणत्या प्रकारच्या आहे किंवा हलकी मध्यम किंवा भारी हे सर्वांना परिचित असते जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी जमिनीची खोली किती आहे जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे जमिनीचा कसा आहे . याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे मुलगा आहे त्या ठिकाणी कमीत कमी येत नाही. नंतर मुरमाचा थर असणारी जमीन निवडावी भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी भुसभुशीत मध्यम पोटाचे जमिनीचा सामू सहा ते साडेसात पर्यंत असावा मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्के पेक्षा कमी असावी तसेच जमिनीचा उतार दोन ते तीन टक्के पेक्षा जास्त नसावा ज्या ठिकाणी फळबाग लावायचे आहे त्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण करून घेणे आवश्यक असते .
हलके व मध्यम जमिनीमध्ये अंजीर पेरू डाळींब कागदी लिंबू द्राक्षे पपई सीताफळ बोर करवंद कवट चिंच आणि मध्यम जमिनीमध्ये चिकू आंबा असेल तरी मोसंबी काजू नारळ आणि भारी जमिनीमध्ये केळी यासारखे उत्पादने घेणे योग्य ठरेल . फार खोल असणाऱ्या जमिनी चालू इतर जमिनी चोपन जमिनी यातून पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीत प्रारंभी झाडे वाढल्यासारखी दिसली तरी पुढे वाडीचा वेग मंदावतो व उत्पादन मिळत नाही काही वेळा झाडे मारण्याची संभावना असते तसेच ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण शंभर टक्के पेक्षा जास्त असेल तर अशा पद्धतीत फळबागेची वाढ होत नाही .
माती परीक्षण करण्यासाठी फळबाग क्षेत्रातील मातीचा नमुना कसा घ्यावा लागतो ?
falbagh lagavad 2024 फळभागाकरिता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रतिनिधी नमुना घ्यावा सर्वप्रथम तीन फूट खोलीचा किंवा मुरूम लागेपर्यंत खडा खड्डा फोडून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटावर प्रतिनिधी नमुना काढावा . व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून जमा तपासणीसाठी पाठवावा माती परीक्षणाप्रमाणे पाण्याची तपासणी करणे आवश्यक असते आपली विहीर बोरचे पाणी चरित्र असू नये आणि गोड असावी जेव्हा मातीबरोबरच पाण्याची रसायन परीक्षण करून घ्यावे आणि अनुषंगाने फळझाडांची निवड करावी .
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! गाईच्या दुधासाठी 5 रुपये अनुदान
फळबागेसाठी पाण्याची उपलब्धता किती असते ?
बागायती फळझाडांना नियमित पाणी द्यावे लागते अशा बागायती फळ झाडांची लागवड करताना कितपत पाणीपुरवठा पुरेल किंवा पाण्याची उपलब्ध किती आहे याचा विचार करूनच नियोजन करावे लागते कोरेगाव फळ पिकांना लागवडीच्या सुरुवातीस पहिली तीन ते चार वर्षे पाण्याची चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी पाण्याचे आवश्यकता असते . नारळ सोपारी केली पपई चिकू मसाला पिके यांना अनेक फळझाडांना जास्त पाणी द्यावे लागते तसेच फळझाडांवरील कीड व रोगांचा नियंत्रणा करिता आवश्यक फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता असते . म्हणून पाण्याचे उपलब्धतेनुसार फळ झाडांची निवड करावी लागते आपल्याकडे बारा महिने पाण्याची सोय असेल तर ज्या झाडांना बारावी महिने पाणी लागते अशा झाडांची निवड करावी आपल्याला पाणी आठ महिने पुरत असेल तर पेरू सारखे झाडे लावावी आपले पाणी फक्त सहा महिने परत असेल तर सिताफळ रामफळ आवळा बोर यासारखे फोडून वाहून फळ झाडांची लागवड करावी .
falbagh lagavad 2024 हवामानानुसार फळ पिकांची लागवड कशी करावी .?
महाराष्ट्रातील शेतकरी खरोखरच अत्यंत भाग्यवान आहेत कारण आपल्या राज्यात सफरचंद वगळता बहुतेक यशस्वी लागवड करता . येते कारण आपल्या राज्यातील हवामान फळबाग लागवड साठी खूपच अनुकूल आहे . यामध्ये हवामानाच्या बाबतीत फळबाग लागवड करताना शेतकऱ्यांचा फारसा विचार करावा लागत नाही . आपल्या राज्याचा विस्तार करता पश्चिम महाराष्ट्रात आंबा केळी चिकू पपई नारळाच्या प्रकारचे फळझाडे घ्यावीत .पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्री मोसंबी कागदी लिंबू पेरू द्राक्ष डाळिंब यासारख्या फळझाडे घ्यावीत. कोकण सारख्या आधी पावसाच्या भागात चिकू नारळ फणस आंबा काजू यासारखी फळझाडी घ्यावी.अति कमी पावसाच्या भागात बोर सिताफळ आवळा चिंच अशी हवामानानुसार फळ झाडांची लागवड न केल्यास फळे न येणे फळे लागल्यास फळांची प्रत खालावणे उशिरा फळी लागणे रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या भेटतात म्हणून हवामानानुसार फळाची लागवड करावी .
पोस्ट ऑफिस मध्ये भरती जाहीर !! दहावी पास उमेदवारांसाठी महाभरती
फळबाग लागवड केल्यानंतर फळझाडांची नवीन वाढ जनावर खातात तसेच रोप व करणे तुडवली जातात नवीन लावलेला झाडांचे भटक्या गुरांपासून संरक्षण करण्यासाठी फारच गरजेचे असते त्यासाठी निवडलेल्या जागेपूर्ती कुंपण करून घ्यावे . जमिनीची निवड हवामानानुसार फळझाडांची लागवड पाण्याचे उपलब्धता योग्य कलमांची निवड लागवडीची योग्य वेळ आणि लागवड केलेल्या रोपांची काळजी या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यास फळबाग लागवड अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते .
फळबाग लागवड अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
नवीन फळबाग लागवडीच्या नियोजनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit :green gold agri
FAQ :
फळबाग लागवड करताना कोणत्या जातीची निवड करावी ?
फळबाग लागवड करताना भरपूर उत्पादन क्षमता असणाऱ्या जातीची निवड करावी .
फळबाग लागवड कधी करावी ?
पाऊस झाल्यानंतर सुरुवातीस अगर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्या मध्ये करावी .